![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
BMC Election 2022 Ward 62 Lokhandwala Andheri : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 62 लोखंडवाला, अंधेरी
Mumbai BMC Election 2022 Ward 62: मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 62 अर्थात लोखंडवाला, अंधेरी.नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 62 मध्ये यमुना नगर, लोखंडवाला कॉम्पलेक्स व भुदरगड कॉलनी या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.
![BMC Election 2022 Ward 62 Lokhandwala Andheri : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 62 लोखंडवाला, अंधेरी Mumbai municipal corporation elections mahanagar palika nivadnuk 2022 corporator BMC Election 2022 Ward 62 Lokhandwala Andheri Prabhag election date 2017 result candidate name party maharashtra Nagarsevak news BMC Election 2022 Ward 62 Lokhandwala Andheri : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 62 लोखंडवाला, अंधेरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/17/eb8125cb41f9a6e79517850c32446804_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai BMC Election 2022 Ward 62 Lokhandwala Andheri : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 62, लोखंडवाला, अंधेरी : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 62 अर्थात लोखंडवाला, अंधेरी. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 62 मध्ये यमुना नगर, लोखंडवाला कॉम्पलेक्स व भुदरगड कॉलनी या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.
मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये चंगेल मुल्तानी (Changez Multani) यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांची कागदपत्रे अवैध ठरल्याने शिवसेनेचे (Shiv Sena) राजू पेडणेकर (Raju Pednekar) यांना नगरसेवक म्हणून घोषित करण्यात आले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस (Congress) उमेदवार फिरोज शहा (Feroz Shah) आणि भाजप (BJP) उमेदवार विठ्ठल बंदेरी (Vitthal Banderi) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते.
वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
यमुना नगर, लोखंडवाला कॉम्पलेक्स व भुदरगड कॉलनी या प्रमुख ठिकाणांतील वस्ती / नगरे
विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : राजू पेडणेकर - शिवसेना
BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 62
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
संबंधित बातम्या
BMC Election 2022 Ward 11 CKP Nagar Borivali West : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 11 योगी नगर, सी के पी नगर
BMC Election 2022 Ward 1 IC Colony Dahisar: मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 1 आयसी कॉलनी, दहीसर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)