एक्स्प्लोर

BMC Election 2022 Ward 54 Gokuldham, Goregaon : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 54 गोकुळधाम, गोरेगाव

Mumbai BMC Election 2022 Ward 54 : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 54 अर्थात गोकुळधाम, गोरेगाव नव्या प्रभागरचनेनुसार या वॉर्ड 54 मध्ये यशोधाम विद्यालय, माळीनगर, गोकुळधाम, रामनगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

Mumbai BMC Election 2022 Ward 54 Gokuldham Goregaon : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 54, गोकुळधाम, गोरेगाव : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 54 अर्थात गोकुळधाम, गोरेगाव नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 54 मध्ये यशोधाम विद्यालय, माळीनगर, गोकुळधाम, रामनगर परिसर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये शिवसेनेच्या (Shiv Sena) साधना माने (Sadhana Mane) यांनी विजय मिळवला होता. त्यांनी त्यावेळी त्यांनी भाजपच्या (BJP) सानिका वझे (Sanika Waze) काँग्रेसच्या (Congress) उमेदवार कांचन प्रजापती (kanchan Prajapati), राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वैशाली पगारे (Vaishali Pagare) मनसेच्या (MNS) सुनीता चुरी (Sunita Churi) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना देखील मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळी लढली होती. 

वॉर्ड कुठून कुठपर्यंत? 

यशोधाम विद्यालय, माळीनगर, गोकुळधाम, रामनगर या प्रमुख ठिकाणांतील वस्ती / नगरे

विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : साधना माने - शिवसेना 

BMC Election 2022 Ward 54 Gokuldham, Goregaon : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 54 गोकुळधाम, गोरेगाव

BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 54

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते.  तर, यंदा 236 प्रभाग करण्यात आले.  मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले. यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी यांचा समावेश करण्यात आला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?

LIC : आयपीओ आणल्यानंतर केंद्र पुन्हा एलआयसीतील भागिदारी विकणार, नेमकं कारण काय? 14500 कोटी उभे करणार
केंद्र सरकार एलआयसीमधील भागिदारी विकणार, 2-3 टक्के वाटा कमी करणार,14500 कोटींची उभारणी करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane Special Report : इतिहासाचं अज्ञान,  नितेश राणेंच्या विधानांमध्ये धार्मिक द्वेष का?Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 13 March 2025 : ABP MajhaVikram Singh Pachpute Special Report : बोगस Paneer चा मुद्दा विधानसभेत, विक्रमसिंह पाचपुते आक्रमकSpecial Report | Santosh Deshmukh | ह्रदय हेलावणारे संतोष देशमुखांचे ते अखेरचे शब्द..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
LIC : आयपीओ आणल्यानंतर केंद्र पुन्हा एलआयसीतील भागिदारी विकणार, नेमकं कारण काय? 14500 कोटी उभे करणार
केंद्र सरकार एलआयसीमधील भागिदारी विकणार, 2-3 टक्के वाटा कमी करणार,14500 कोटींची उभारणी करणार
Sensex : सेन्सेक्स 100000 च्या पार जाणार, सुपरफास्ट कमबॅक, 'या' संस्थेची सर्वात मोठी भविष्यवाणी
बुलेट ट्रेनच्या वेगानं सेन्सेक्स कमबॅक करणार, 1 लाखांचा आकडा पार करणार, कुणी केली सर्वात मोठी भविष्यवाणी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान

लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी

धनंजय देशमुखांचा साडू गोत्यात, व्हायरल व्हिडिओनंतर बीड पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हा दाखल होणार

Embed widget