एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

राज ठाकरेंच्या विरोधात भाजप जे व्हिडीओ दाखवणार आहे ते निवडणूक आयोगाने तपासावेत, मिलिंद देवरा यांची मागणी

प्रचाराची मुदत संपल्यावर याबाबत काही छापून येणार असेल किंवा दाखवण्यात येणार असेल तर ते नियमित असावे अशी मागणी मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.

मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात भाजप जे व्हिडीओ दाखवणार ते निवडणूक आयोगाने तपासावेत अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या सभांमध्ये व्हिडीओ दाखवत भाजपच्या अनेक दाव्यांची पोलखोल केली आहे. त्यामुळे भाजप देखील व्हिडीओ दाखवून 27 एप्रिल रोजी उत्तर देणार आहे. राज ठाकरेंच्या विरोधात भाजप जे व्हिडीओ दाखवणार आहे ते निवडणूक आयोगाने तपासावेत, मिलिंद देवरा यांची मागणी राज ठाकरेंच्या विरोधात भाजप जे व्हिडीओ दाखवणार आहे ते निवडणूक आयोगाने तपासावेत, मिलिंद देवरा यांची मागणी 27 एप्रिलला मुंबईतील प्रचाराची मुदत संपत आहे. त्यामुळे भाजप जे व्हिडीओ दाखवेल त्यावर कोणताही पक्ष किंवा नेता उत्तर देऊ शकणार नाही. भाजप जे आरोप करेल ते दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात छापून येईल जे मतदारांना प्रभावित करेल. त्यामुळे भाजप जे व्हिडीओ दाखवणार ते आधी तपासून घेण्यात यावी, असे देवरा यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. प्रचाराची मुदत संपल्यावर याबाबत काही छापून येणार असेल किंवा दाखवण्यात येणार असेल तर ते नियमित असावे अशी मागणी  मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. आता 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत मोदी-शाहांवर हल्लाबोल करणाऱ्या राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपदेखील व्हिडीओचाच आधार घेणार आहे.  27 तारखेला होणाऱ्या भाजपच्या सभेत मनसेला मनसेच्याच स्टाईलनं उत्तर मिळणार असल्याचं विनोद तावडेंनी सांगितलं आहे. त्यामुळं मनसे आणि राज ठाकरेंची पोलखोल करणारा कोणता व्हिडीओ भाजपच्या हाती लागलाय याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha MVA : विधानसभा निकालाचे मविआवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यताHarshavardan Jadhav :  हर्षवर्धन जाधवांचा पराभव जिव्हारी; दोघांनी जीव दिलाTejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Embed widget