एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांचा निकाल; कोण विजयी, कोण पराभूत? पाहा यादी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये अजित पवारांच्या विद्यमान आमदांना जनतेनं कौल दिला, ते जाणून घ्या.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. जनतेनं कुणाला कौल दिला हे आज स्पष्ट होईल. आजच्या निकालानंतर राज्यात कुणाचं सरकार येईल, हे स्पष्ट होणार आहे. यंदाची विधानसभा निवडणूक फारच लक्षवेधी ठरली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेवर कुणाचा झेंडा फडकणार, याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही विद्यमान आमदारांनाही तिकीट दिलं होतं. आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये अजित पवारांच्या विद्यमान आमदांना जनतेनं कौल दिला, ते जाणून घ्या.

अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं?

जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांनी 40 आमदारांना सोबत घेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत मिळून नवीन सरकार स्थापन केलं. यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हही घेतलं. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीली काही खास कामगिरी करता आलेली नाही, त्यांनी फक्त एका जागेवर विजय मिळवला. या पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडलं जात होतं, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामती विधानसभेत अजित पवारांचा विजय झाला आहे.

या आमदारांना दुसऱ्यांदा संधी दिल्यानंतरचा निकाल

आदिती तटकरे (श्रीवर्धन) - विजयी

छगन भुजबळ (येवला) - विजयी

दिलीप वळसे पाटील(आंबेगाव) - विजयी

हसन मुश्रीफ (कागल) - विजयी

धनंजय मुंडे (परळी) - विजयी

धर्मरावबाबा आत्राम (अहेरी) - विजयी

राजू कारेमोरे (तुमसर) - विजयी

इंद्रनील नाईक (पुसद) - विजयी

माणिकराव कोकाटे (सिन्नर) - विजयी

नरहरी झिरवळ (दिंडोरी) - विजयी

अतुल बेनके (जुन्नर) - पराभूत

सुनील टिंगरे (वडगाव शेरी) - विजयी

आशुतोष काळे (कोपरगाव) - विजयी

अण्णा बनसोडे (पिंपरी) - विजयी

प्रकाश सोळंके (माजलगाव) - विजयी

संजय बनसोडे (उदगीर) - विजयी

बाळासाहेब पाटील (अहमदपूर)

राज्यातील राष्ट्रवादीच्या 41 उमेदवारांची संपूर्ण यादी (Full List of NCP Ajit Pawar Candidate)

विधानसभा मतदारसंघ उमेदवार
नवापूर भरत गावित
अमळनेर अनिल पाटील
अमरावती सुलभा खोडके
मोर्शी देवेंद्र भुयार
अहेरी धर्मरावबाबा अत्राम
लोहा प्रताप चिखलीकर
सिन्नर माणिकराव कोकाटे
निफाड दिलीप बनकर
दिंडोरी नरहरी झिरवाळ
देवळाली सरोज अहिरे
शहापूर दौलत दरोडा
अनुशक्ती नगर सना मलिक
वांद्रे पूर्व झिशान सिद्दिकी
श्रीवर्धन आदिती तटकरे
शिरूर ज्ञानेश्वर कटके
बारामती अजित पवार
भोर शंकर मंडेकर
मावळ सुनील शेळके
पिंपरी आण्णा बनसोडे
वडगाव शेरी सुनील टिंगरे
श्रीरामपूर लहू कानडे
पारनेर काशिनाथ दाते
गेवराई विजयसिंह पंडित
परळी धनंजय मुंडे
उदगीर संजय बनसोडे
फलटण सचिन पाटील
इस्लामपूर निशिकांत पाटील
तासगाव कवठे महाकाळ संजयकाका पाटील
येवला छगन भुजबळ
आंबेगाव दिलीप वळसे पाटील
कागल हसन मुश्रीफ
अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले
माजलगाव प्रकाश सोळंके
वाई मकरंद पाटील
खेड आळंदी दिलीप मोहिते
अहिल्यानगर शहर (अहमदनगर) संग्राम जगताप
इंदापूर दत्तात्रय भरणे
अहमदपूर बाबासाहेब पाटील
पिंपरी अण्णा बनसोडे
कळवण नितीन पवार
कोपरगाव आशुतोष काळे
अकोले किरण लहामटे
वसमत चंद्रकांत नवघरे
चिपळूण शेखर निकम
पाथरी उत्तमराव विटेकर
जुन्रर अतुले बेनके
मोहोळ यशवंत माने
हडपसर चेतन तुपे
चंदगड राजेश पाटील
इगतपुरी हिरामण खोसकर
तुमसर राजू कारेमोरे
पुसद इंद्रनील नाईक
मुंब्रा कळवा नजीब मुल्ला

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना

व्हिडीओ

Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Ambadas Danve On Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, महेंद्र दळवी काय म्हणाले?
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Smriti Mandhana and Palash Muchhal: श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
श्रेयांका पाटीलने कोरिओग्राफर अन् पलाश मुच्छलला 'त्या' अवस्थेत पाहिलं अन् स्मृतीला सांगितलं, भांडाफोड होताच पलाश मुंबईला पळाला? इन्स्टाग्रामवरील व्हायरल पोस्टची चर्चा
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Embed widget