एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंचं सर्वात मोठं चक्रव्यूह! एकनाथ शिंदेंना हरवण्यासाठी आनंद दिघेंच्या पुतण्याला तिकीट? कोपरी पाचपाखाडीसाठी खास रणनीती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मोठी व्युहरचना आखली जात आहे. कोपरी पाचपाखाडी या जागेसाठी ठाकरे एका खास चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.

मुंबई : राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. भाजपाने आतापर्यंत आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनेही 22 ऑक्टोबर रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी सार्वजनिक केली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांचा समावेश आहे. या पहिल्याच यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचादेखील समावेश आहे. दरम्यान, शिंदे यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून मोठी रणनीती आखली जात आहे. शिंदे यांच्या पराभवासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या पुतण्याला तिकीट देण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे टाकणार मोठा डाव? 

एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून यावेळची विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. या मतदारसंघात शिंदे यांचे मोठे प्रस्थ आहे. याच जागेवरून त्यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा पक्ष मोठी व्यूहरचना आखत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून केदार दिघे  यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे असून ते शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत.

केदार दिघे यांना कोपरी पाचपाखाडी येथून तिकीट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या मतदारंसघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात केदार दिघे हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध दिघे असा सामना कोपरी पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकतो. केदार दिघे यांनी ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखाडी या दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार ठाणे शहरातून माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाचा विचार शिवसेना ठाकरे गटाकडून केला जात आहे. 

केदार दिघे यांना लवकरच पक्षाकडून आदेश

त्यामुळे केदार दिघे हे कोपरी पाचपाखाडी या जागेवरून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. केदार दिघे यांना लवकरच याबाबत पक्षाकडून आदेश दिले जाऊ शकतात. असे झाल्यास कोपरी पाचपाखाडी या जागेसाठी दिघे विरुद्ध शिंदे असा सामना होऊ शकतो. 

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून एकनाथ शिंदे हे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्यासह दिवंगत नेते आनंद दिघे यांचा उल्लेख आवर्जुन करतात. आनंद दिघे यांचा राजकीय वारसा एकनाथ शिंदे पुढे चालवत आहेत, असे महाराष्ट्राच्या राजकारणात म्हटले जाते. मात्र आनंद दिघे यांचे पुतणेच शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

हेही वाचा :

दापोली ते पैठण! कुठे मुलगा तर कुठे भाऊ, शिंदेंच्या शिवसेनेत अनेक जागांवर प्रस्थापितांच्या पुढच्या पिढीला तिकीट!

Shiv sena Shinde camp candidate list: शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी, प्रेमलता सोनावणे शिवसेनेच्या संजय गायकवाडांविरोधात अपक्ष लढणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
Kamakhya Temple : 108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane Speech Kudal : 20 वर्षांनी राणे शिवसेनेच्या मंचावर, नारायण राणेंचं झंझावाती भाषणCM Eknath Shinde Speech Sindhudurg : निलेश राणे शिवसेनेत, मुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार भाषणNilesh Rane Kudal Speech : आमचं घर पाडण्याचा प्रयत्न केला, १० वर्षात आम्ही काय काय सोसलं- निलेश राणेNitesh Rane Speech Sindhudurg : केसरकरांचं कौतुक, वैभव नाईकांवर जहरी टीका, नितेश राणेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
बार्शीत शिवसेना वि. शिवसेना सामना रंगणार?; राऊतांना धनुष्यबाणावर मैदानात उतरवण्याची तयारी
Kamakhya Temple : 108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
108 शक्तीपीठांपैकी एक, देवीच्या योनीची पूजा, कामाख्या देवीची अख्यायिका नेमकी काय?
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
शिंदेंच्या गुवाहटीतील शिलेदारांविरुद्ध ठाकरेंनी थोपटले दंड; 7 फायर ब्रँड नेत्यांविरुद्ध दिले उमेदवार
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड
ठाकरेंची फुल्ल टशन... शिंदेंच्या 33 उमेदवारांविरुद्ध शिलेदार; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना जोरात
ठाकरेंची फुल्ल टशन... शिंदेंच्या 33 उमेदवारांविरुद्ध शिलेदार; शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना जोरात
Maharashtra Vidhan Sabha Election : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्ली गाठली, सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलही सोबत; उर्वरित जागांवर तोडगा निघणार?
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
शिवसेना ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे, तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड; नव्या चेहऱ्यांना संधी
MVA Seat Sharing Formula : मविआचा 85-85-85 चा फॉर्म्युला, मित्रपक्षांना झुकतं माप, संजय राऊत अन् नाना पटोलेंची मोठी घोषणा
शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर मविआची मोठी घोषणा, संजय राऊत अन् नाना पटोलेंनी फॉर्म्युला सांगितला
Embed widget