एक्स्प्लोर

मोठी बातमी! सगळ्या बॅग खोलून पाहिल्या, बारामतीत शरद पवारांच्या साहित्याची तपासणी!

शरद पवार बारामतीत हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांच्या समानाची तपासणी करण्यात आली. याआधी उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

पुणे : विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. दरम्यान, या निवडणुकीत नेतेमंडळींच्या साहित्य तपासणीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या साहित्याची तपासणी होत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर चांगलाच गजहब उडाला होता. त्यानंतर आता खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्याही साहित्याची तपासणी होत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

नरेंद्र मोदी यांचीही तपासणी होणार का?

राज्यात आचारसंहिता लागू असल्यामुळे निवडणूक अधिकारी नेत्यांच्या साहित्याची तपासणी करतात. काही दिवसांपूर्वी अशीच तपासणी उद्धव ठाकरे यांच्या साहित्याची करण्यात आली होती. एकीकडे तपासणी चालू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारत धारेवर धरलं होतं. माझी ज्या पद्धतीने तपासणी केली जात आहे, तशीच तपासणी भाजपाचे नेते अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणार का? असा सवाल त्यांनी केला होता. ठाकरेंच्या साहित्याच्या या तपासणीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

शरद पवार यांच्याही साहित्याची तपासणी

उद्धव ठाकरेंच्या साहित्याची तपासणी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही साहित्याची तपासणी केली जात असल्याचे काही व्हिडीओ समोर आले होते. निवडणुकीच्या काळात अधिकाऱ्यांना ही तपासणी करावीच लागते. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असे मत महायुतीच्या नेत्यांनी मांडले होते. त्यानंतर आता शरद पवार यांच्याही साहित्याची तपासणी झाल्याचे समोर आले आहे. 

बॅग तपासताना शरद पवार बाजुले उभे

मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार आज पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेणार आहेत. या सभांसाठी शरद पवार आज (17 नोव्हेंबर) बारामतीत हेलिकॉप्टरने पोहोचले होते. हेलिपॅडवर उतरताच निवडणूक अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या साहित्याची तपासणी केली. या तपासणीदरम्यान बाजूला शरद पवार हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार यांनी शेवटच्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

आनंद दिघे माझे गुरुवर्य, केदार दिघे कधीच..., कोपरी पाचपाखाडी मतदारसंघावर बोलताना एकनाथ शिंदे कडाडले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget