एक्स्प्लोर

तुम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे, मगच तुम्ही निरपेक्ष ठराल : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : तुम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे, मगच तुम्ही निरपेक्षित ठराल असं वक्तव्य कांग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं.

Balasaheb Thorat : तुम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे, मगच तुम्ही निरपेक्षित ठराल असं वक्तव्य कांग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं. काल वनी येथे उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने गेले असता हेलीपॅडवर त्यांच्या बॅगची तपासणी झाली, बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.  निवडणूक आयोगाला अधिकार आहेत, ते आपण मान्य केले पाहिजे. पण हे करत असताना कधी फरक केला नाही पाहिजे असेही थोरात म्हणाले.

एवढं बांधकाम करायचं म्हणल्यावर त्रास तर होणारच, थोरातांचा अशोक चव्हाणांचा टोला

एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये मी 14 वर्षे खूप सोसले असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावर देखील बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ज्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळले अनेक मंत्रीपद सांभाळले त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात आपल्याकडे घेतले होते. एवढं बांधकाम करायचं म्हणल्यावर त्रास तर होणारच असा टोला देखील थोरात यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.सर्वेला आता निवडणूक आयोगाकडून परवानगी नाही, आता हे सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रसिद्धीचे राजकारण आहे, दिशाभूलीचा भाग आहे असे थोरात यांनी सांगितले. आम्ही महाविकास आघाडी म्हणून बहुमत मिळवणार असल्याचे सुद्धा थोरात यांनी सांगितले.

तुमच राजकारण तुम्ही तुमच्या हाताने संपवलं, थोरातांचा अशोक चव्हाणांना टोला

भोकरमध्ये अशोक चव्हाण यांनी प्रचार सभेमध्ये एक वक्तव्य केले होते की दिल्लीहून फर्मान निघालेला आहे, अशोक चव्हाण यांना संपवा यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांना विचारले असता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाऊनच संपले आहेत. नांदेडची परिस्थिती पहा जो माणूस दिमागदारपणे फिरत होता, त्यांना मान सन्मान होता, आजची परिस्थिती काय आहे? तुम्हाला तुमचे खासदार निवडून आणता येत नाहीत, आमदार निवडून येत नाही, तुम्ही तुमच्या सन्मान घालवलेला आहे आणि तुम्हाला संपवण्याची गरज ही आता आम्हाला नाही. तुमच राजकारण तुम्ही तुमच्या हाताने संपवलं आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

भाजपचे राजकारण हे भेदाच राजकारण

भाजपचे राजकारण हे भेदाच राजकारण असल्याचे थोरात यांनी सांगितले. माणसापासून माणूस दूर करायचा, जातीपासून जाती दूर करायच्या, धर्म दूर करायचे भेदाच्या आधारावर मत घ्यायचे आणि सत्ता मिळवायची त्यामुळेच त्यांनी बटेंगे तो कटेंगे म्हणलं आहे असं थोरात यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget