एक्स्प्लोर

वडिलांचं खंबीर छत्र हरपलं, अजितदादांनी मायेने जवळ केलं; झिशान सिद्दीकींना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी जाहीर

झिशान विरुद्ध ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई असा सामना रंगणार आहे.  पक्ष प्रवेशावेळी झिशान थोडसे भावूक झाले होते. काही दिवसांपूर्वीच बाबा बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती 

Zeeshan Siddiqui NCP:  बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र आणि वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. झिशान सिद्दिकी यांनी काँग्रेसची साथ सोडत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकी वांद्रे पूर्वची जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.  आता झिशान विरुद्ध ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई असा सामना रंगणार आहे.  पक्ष प्रवेशावेळी झिशान थोडसे भावूक झाले होते. काही दिवसांपूर्वीच बाबा बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती 

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ हा एक भाग आहे. सध्या काँग्रेसचे झिशान सिद्दीकी हे येथील विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात मध्यमवर्गीय मतदार अधिक असून मराठी मध्यमवर्ग तसेच हिंदी भाषिक आणि मुस्लिम मतदारांचं लक्षणीय प्रमाण असल्याचे चित्र आहे. 

पक्ष प्रवेशानंतर झिशान सिद्दिकी काय म्हणाले?

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर  झिशान सिद्दिकी म्हणाले,  कठिण काळात अजित पवार, सुनिल तटकरे माझ्यामागे उभे राहिलेत .  त्यांनी मला मदत केली . रेकॉर्डब्रेक मतांनी मी विजयी होईल .  कांग्रेसनं अनेतवेळा संपर्क साधला, अनेक गोष्टी झाल्यात.  मात्र त्यांनी ढोंगीपणा केला आणि तो आता जनतेच्या समोर आलाय. वरुण सरदेसाईचं आव्हान मानत नाही, जनता मला रेकाॅर्डब्रेक मतांनी जिंकवेल.

झिशान सिद्दिकींची बाबा सिद्दिकींसाठी भावूक पोस्ट

झिशान सिद्दिकींची वडील बाबा सिद्दीकींसाठी काल भावनिक पोस्ट केली. 5 वर्षापूर्वींच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यानचा फोटो शेअर करत बाबा तुमची आठवण येत असल्याचं कॅप्शन दिले. "तुमच्या मेहनतीमुळे आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे क्षण शक्य झाले ते या फोटोत कैद झाले होते, बाबा, मला रोज तुमची आठवण येते”, असं झिशान सिद्दिकी ( Zeeshan Siddique ) हे त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

झिशान सिद्दीकी कोण आहेत?

झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.झिशान हे त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्याशिवाय झिशान यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती.  

Zishan Siddique joins NCP : झिशान सिद्दीकींचा पक्षप्रवेश; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साथ

                               

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare on Devendra Fadnavis|फडणवीसांचं सरकार आल्यावर दलित, अल्पसंख्याकांच्या अत्याचारात वाढ?Dhananjay Munde Beed : Walmik Karad सोबत मुंडेंची जवळीक? धनंजय मुंडेंकडून भूमिका स्पष्टSudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनरAkhilesh Shukla Kalyan | मराठी कुटुंबावर हात उगारण्याची हिंमत होतेच कशी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Embed widget