एक्स्प्लोर

Abdul Sattar Property :अब्दुल सत्तार 6 कोटींचे धनी; 15 तोळे सोनं, लाखो रुपयांचे हिरे, शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक

अब्दुल सत्तार यांची जंगम संपत्तीत वाढ झाली असून, स्थावर संपत्ती मात्र घट झाली आहे. 2019 मध्ये सत्तार यांच्याकडे  3 कोटी 69 लाख 93 हजार  941 जंगम संपत्ती आहे.

छत्रपती संभाजीनगर:  केवळ राज्याचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष  महराष्ट्राकडे (Mahashtra Vidhan Sabha Election)  लागले आहे. महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार (Abdul Sattar)  यांनी बुधवारी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून एक अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. यावेळी सत्तारांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्रातून (Abdul Sattar  Election Affidavit) त्यांच्या संपत्तीविषयी मोठी माहिती समोर आली आहे.  यासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील दिला आहे. त्यात त्यांच्याकडे एकूण 6 कोटी 85 लाख 27हजार 601 रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अब्दुल सत्तार यांच्याकडे 5 कोटी 43 हजार 651 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.  1 कोटी 84 लाख 83 हजार 950रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.   सत्तारांच्या पत्नींच्या नावे 3 कोटी 97 लाख 29 हजार 936 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.  40 लाख 6 हजार 740 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.   सत्तार यांच्याकडे 3 लाख 20 हजार रुपयांची शासकीय देणी आहे. सत्तारांनी 39 लाख 49 हजार 30 रुपयांचे बँकेकडून कर्ज घेतले आहे.  विविध बँकांमध्ये त्यांनी 65 लाख 29 हजार 570 रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत.  त्यांच्याकडे 5लाख 90 हजार 416 रुपयांची रोख रक्कम आहे.  तसेच 15 तोळे सोने असून, 7 लाख 91 हजार 583 रुपयांचे हिरे त्यांच्याकडे आहेत. 

सत्तारांविरोधात सहा गुन्हे दाखल

तसेच त्यांचे महिंद्रा इंटरप्राइजेस या कंपनीत 12लाख 50 हजार रुपयांचे, तर विविध सहकारी संस्थांमध्ये 26 हजार 705 रुपयांचे, ए एस अजंता कन्स्ट्रक्शनमध्ये 2कोटी 55 लाख 92 हजार 801 रुपयांचे शेअर्स आहेत.  त्यांच्याकडे एक इनोव्हा कार आहे.  त्यांचे 2023-24 चे एकूण उत्पन्न  94लाख 95 हजार 456 रुपये आहे. सत्तार यांचे शिक्षण 1984 मध्ये बीए एफवाय झाले असून, त्यांच्याविरुद्ध एकूण 6 गुन्हे दाखल आहेत.

अब्दुल सत्तार यांच्या जंगम संपत्तीत वाढ

अब्दुल सत्तार यांची जंगम संपत्तीत वाढ झाली असून, स्थावर संपत्ती मात्र घट झाली आहे. 2019 मध्ये सत्तार यांच्याकडे  3 कोटी 69 लाख 93 हजार  941 जंगम संपत्ती आहे. आता 5 कोटी 43 हजार 651  रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यामुळे 3 कोटी 64 लाख 50 हजार 290 रुपयांची जंगम मालमत्ता वाढली आहे. तर  2019  मध्ये सत्तार यांच्याकडे स्थावर संपत्ती 8 कोटी 39 लाख 96  हजार 891  रुपयांची होती. आता 1 कोटी 84 लाख 83 हजार 950 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यामुळे 6 कोटी 55 लाख 12 हजार 941 रुपयांची स्थावर संपत्ती घटली आहे.

हे ही वाचा :

उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड

                         

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget