एक्स्प्लोर

Maharashtra Politics : हिंमत असेल तर राजीनामा द्या, ईव्हीएमवर शंका घेणाऱ्या ठाकरेंच्या आमदाराला शिंदेंच्या पराभूत महिला उमेदवाराचं आव्हान

Maharashtra Vidhansabha Election : हिंमत असेल तर राजीनामा द्या, असं म्हणत शिंदेंच्या पराभूत उमेदवार करंजे यांनी आमदार सुनील राऊत यांना आव्हान दिलंय.

Maharashtra Vidhansabha Election : ईव्हीएमवर शंका घेणाऱ्या उद्धव ठाकरेंचे आमदार सुनील राऊत यांना शिंदेंच्या पराभूत महिला उमेदवार सुवर्णा करंजे यांनी आव्हान दिलं आहे. विक्रोळी विधानसभेमध्ये आमदार सुनील राऊत राजीनामा द्यायला तयार असतानाच शिंदेंच्या उमेदवाराने प्रत्युत्तर दिलं आहे. 

सुनील राऊत काय म्हणाले होते?

विक्रोळी विधानसभेत  शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनिल राऊत हे 15000 मतांनी जिंकून आले आहेत. यावर त्यांनी ट्विटरवर मी 40 ते 50 हजार मतांनी जिंकलो पाहिजे होतो.  जर बॅलेट पेपरवर निवडणूक होत असतील तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, अशा आशयाचे ट्वीट सुनील राऊत यांनी केले होते. 

सुवर्णा करंजे यांचं सुनील राऊतांना प्रत्युत्तर 

 निवडणुकीच्या निकालात दोन नंबर वर असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या सुवर्णा करंजे यांनी देखील ट्विटरवर सुनील राऊतांना प्रत्युत्तर  देत प्रतिक्रिया दिली आहे.  मी निवडणुकीच्या सामोरे जाण्यास तयार आहे. मी 25000 हजार मतांनी जिंकेल ज्यांनी महिलांचा अपमान केला आहे त्याला महिलाच खाली घालावी लागणार आहे. सुनील राऊतांनी राजीनामा देऊनच दाखवावा मी तयार आहे, अशी प्रतिक्रिया 
सुवर्णा करंजे यांनी दिली आहे.

सुनील राऊत यांनी प्रचारादरम्यान सुवर्ण करंजे यांचा उल्लेख केला होता बकरी म्हणून 

विधानसभा निवडणुकीत आमदार सुनील राऊत यांनी प्रचारादरम्यान सुवर्ण करंजे यांचा उल्लेख बकरी म्हणून केला होता. हीच बकरी निकालानंतर कापू असे देखील म्हटले होते.  हाच व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरला झाला होता. याप्रकरणी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये सुनील राऊत यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

नवनीत राणांनी निवडणूक बॅलेटवर होणार, असं पत्र आणावं : बळवंत वानखेडे 

महाविकास आघाडीला EVM मशीनवर शंका असेल तर अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी राजीनामा द्यावा आणि बॅलेटवर निवडणूक घ्यावी, असं आव्हान अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी दिलं होतं. त्यावर खासदार बळवंत वानखेडे यांची प्रतिक्रिया आली.. नवनीत राणांनी मला लेखी पत्र द्यावं येणारे निवडणूक बॅलेट पेपरवर होणार होणार.. मी राजीनामा देण्यास तयार आहे पण आधी त्यांनी माझी अट पूर्ण करावी असं अमरावतीच्या काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे..

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Vidhansabha Election : जर प्रशासनावर विश्वास नसता तर बांगलादेशसारखी परिस्थिती झाली असती, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकारी काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget