एक्स्प्लोर

तुमचा खासदार कोण? एका क्लिकवर जाणून घ्या 48 विजयी उमेदवारांची नावे!

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : तुमचा खासदार कोण? महाराष्ट्रातील सर्व विजयी खासदारांची यादी एका क्लिकवर मिळणार आहे.

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : महाराष्ट्रातील 48 जागांवरील चित्र आता जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यातील ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. महाराष्ट्रातील जनतेनेनं महाविकास आघाडीच्या बाजूने कल दिलाय. महायुतीला मोठा झटका बसलाय. महायुतीला फक्त 17 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 31 जागा मिळू शकतात.  

निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत फक्त चार जांगाचा निकल जाहीर केला आहे. त्यामध्ये नंदुरबार, दक्षिण मध्य मुंबई, मावळ आणि रायगड येथील निकाल जाहीर करण्यात आलाय. 

कुणी किती जागा लढल्या होत्या ?

राज्यात महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 21 जागा या शिवसेना ठाकरे गटाने लढल्या. तर त्यानंतर काँग्रेसने 17 जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या. तर दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक 28 जागा या भाजपने लढवल्या, तर शिंदे गटाने 15 आणि अजित पवारांनी चार जागा जिंकल्या.

अनुक्रम मतदारसंघ विजयी उमेदवार पक्ष
1 अहमदनगर Ahmednagar निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
2 अकोला Akola अनुप धोत्रे भाजप
3 अमरावती Amravati बळवंत वानखेडे काँग्रेस
4 औरंगाबाद Aurangabad संदीपान भुमरे शिवसेना
5 बारामती Baramati सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
6 बीड Beed बजरंग सोनवणे भाजप
7 भंडारा गोंदिया Bhandara Gondiya डॉ. प्रशांत पडोळे काँग्रेस
8 भिवंडी Bhiwandi बाळ्या मामा म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
9 बुलढाणा Buldhana प्रतापराव जाधव शिवसेेना
10 चंद्रपूर Chandrapur प्रतिभा धानोरकर काँग्रेस
11 धुळे Dhule सुभाष भामरे भाजप
12 दिंडोरी Dindori भास्कर भगरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
13 गडचिरोली Gadchiroli - Chimur डॉ. नामदेव दासाराम किरसान काँग्रेस
14 हातकलंगणे Hatkanangale धैर्यशील माने शिवसेना 
15 हिंगोली Hingoli नागेश पाटील आष्टीकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
16 जळगाव Jalgaon स्मिता वाघ भाजप
17 जालना Jalna कल्याणराव काळे काँग्रेस
18 कल्याण Kalyan श्रीकांत शिंदे शिवसेेना
19 कोल्हापूर Kolhapur छत्रपती शाहू महाराज काँग्रेस
20 लातूर Latur शिवाजीराव काळगे  काँग्रेस
21 माढा Madha धर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
22 मावळ Maval श्रीरंग बारणे शिवसेेना
23 Mumbai North पियुष गोयल भाजप
24 Mumbai North Central वर्षा गायकवाड काँग्रेस
25 Mumbai North East संजय दिना पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
26 Mumbai North West रवींद्र वायकर  शिवसेना
27 Mumbai South अरविंद सावंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
28 Mumbai South Central अनिल देसाई शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
29 नागपूर Nagpur नितन गडकरी भाजप
30 नांदेड Nanded वसंतराव चव्हाण काँग्रेस
31 नंदुरबार Nandurbar गोवाल पाडवी काँँग्रेस
32 नाशिक Nashik राजाभाऊ वाजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
33 उस्मानाबाद Osmanabad ओमप्रकाश निंबाळकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
34 पालघर Palghar हेमंत सावरा भाजप
35 परभणी Parbhani संजय जाधव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
36 पुणे Pune मुरलीधर मोहोळ भाजप
37 रायगड Raigad सुनिल तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
38 रामटेक Ramtek श्यामकुमार बर्वे काँग्रेस
39 रत्नागिरी, सिंधुदुर्ग Ratnagiri- Sindhudurg नारायण राणे भाजप
40 रावेर Raver रक्षा खडसे भाजप
41 सांगली Sangli विशाल पाटील अपक्ष
42 सातारा Satara उदयनराजे भोसले भाजप
43 शिर्डी Shirdi भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
44 शिरुर Shirur अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
45 सोलापूर Solapur प्रणिती शिंदे काँग्रेस
46 ठाणे Thane नरेश म्हस्के शिवसेेना
47 वर्धा Wardha अमर काळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
48 यवतमाळ-वाशिम Yavatmal- Washim संजय देशमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget