एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 1-2 नव्हे तर तब्बल 19 नवे चेहरे, कोणत्या पक्षातून कोण शपथ घेणार?

Maharashtra Cabinet Expansion : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. दुपारी चार वाजता हा मंत्रिमंडळ सोहला होईल.

मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. नागपुरात आज अनेक नेते मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. दुपारी 4 वाजता हा शपथविधी समारोह पार पडेल. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिपद मिळण्यासाठी नेते मंडळी जोर लावत होते. काहीही झालं तरी मलाच मंत्रिपद मिळणार, असा दावा अनेक नेते करत होते. दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अनेक मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांनी जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना मंत्रि‍पद देण्याचं ठरवलंय. मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्या सरकारमध्ये एक किंवा दोन नव्हे तर तब्बल 19 नवे चेहरे असण्याची शक्यता आहे. 

कोणत्या पक्षाच्या किती नव्या नेत्यांना संधी?

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या नेत्यांना संधी मिळण्याच शक्यता आहे. महायुतीच्या सरकारमध्ये एकूण तीन पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांनी आपल्या सर्व नेत्यांना संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अनेक नव्या चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपा पक्षातर्फे एकूण 9 नवे चेहरे असतील. राष्ट्रवादी पक्षात एकूण चार चेहरे नवे असतील. तर शिवसेना पक्षात एकूण 6 नव्या नेत्याना मंत्रि‍पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. 

फडणवीस यांच्या सरकारमध्ये कोणते नवे चेहरे असणार? 

1) नितेश राणे- भाजप
2) माधुरी मिसाळ- भाजप
3) जयकुमार गोरे- भाजप
4) शिवेंद्रराजे भोसले- भाजप
5) मेघना बोर्डीकर- भाजप
6) पंकज भोयर- भाजप
7) आकाश फुंडकर- भाजप
8) अशोक उईके- भाजप
9) संजय सावकारे- भाजप

राष्ट्रवादी पक्षाकडून कोणत्या नव्या नेत्यांन मंत्रिपद

10) नरहरी झिरवळ- राष्ट्रवादी
11) मकरंद जाधव पाटील- राष्ट्रादी
12) बाबासाहेब पाटील- राष्ट्रवादी
13) इंद्रनील नाईक- राष्ट्रवादी 

शिवसेना पक्षाकडून कोणत्या नव्या नेत्याला संधी 

14) प्रताप सरनाईक- शिवसेना
15)  भरत गोगावले-शिवसेना
16) योगेश कमद- शिवसेना
17) प्रकाश आबीटकर- शिवसेना
18) संजय शिरसाट शिवसेना
19) आशिष जैस्वाल- शिवसेना 

हेही वाचा :

Maharashtra Cabinet Expansion: भाजपकडून पुन्हा धक्कातंत्र, चंद्रशेखर बावनकुळे मंत्री होणार; भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाचं नाव आघाडीवर?

Maharashtra Cabinet Expension Live Updates : नितीन गडकरी करणार देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत

Maharashtra Cabinet Expansion: महायुतीचे मंत्री ठरले! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून मंत्रि‍पदासाठी कोणा कोणाला फोन; संपूर्ण यादी एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोकाSuresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Embed widget