एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion Live Updates : महायुती सरकारचा नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार, एकूण 33 कॅबिनेट मंत्र्यांनी तर 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ

Devendra Fadnavis Cabinet Expansion Today Live Updates : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आहे. आता महायुतीपुढे नाराजांना संतुष्ट करण्याचे आव्हान असणार आहे.

Key Events
maharashtra government Cabinet Expansion Live Updates today 15 december 2024 cm devendra fadnavis cabinet expansion eknath shinde ajit pawar Maharashtra Cabinet Expansion Live Updates : महायुती सरकारचा नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार, एकूण 33 कॅबिनेट मंत्र्यांनी तर 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ
maharashtra_government_cabinet_expansion (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
Source : abp

Background

Maharashtra Government Cabinet Expansion Live Updates : राज्य मंत्रिमंडळाचा आज (15 डिसेंबर) विस्तार झाला आहे. नागपुरातील राजभवनात हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात 33 नेत्यांनी मंत्रिपदाची तर 6 नेत्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिपद मिळावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेते पूर्ण ताकदीने प्रयत्न करत होते. शेवटी आता मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून नाराजांना संतुष्ट करण्याचे आव्हान महायुतीच्या घटकपक्षाच्या प्रमुख नेत्यांपुढे असणार आहे.

कोणी कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ

देवेंद्र फडणवीस : मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे : उपमुख्यमंत्री
अजित पवार : उपमुख्यमंत्री

कॅबिनेट मंत्री

1.चंद्रशेखर बावनकुळे
2.राधाकृष्ण विखे पाटील
3.हसन मुश्रीफ
4.चंद्रकांत पाटील
5.गिरीश महाजन
6.गुलाबराव पाटील
7.गणेश नाईक
8.दादाजी भुसे
9.संजय राठोड
10.धनंजय मुंडे 
11.मंगलप्रभात लोढा
12.उदय सामंत
13.जयकुमार रावल
14.पंकजा मुंडे
15.अतुल सावे
16.अशोक उईके
17.शंभूराज देसाई
18. आशिष शेलार
19.दत्तात्रय भरणे
20.अदिती तटकरे
21.शिवेंद्रराजे भोसले
22.माणिकराव कोकाटे
23.जयकुमार गोरे
24.नरहरी झिरवाळ
25.संजय सावकारे
26.संजय शिरसाट
27.प्रताप सरनाईक
28.भरत गोगावले
29.मकरंद पाटील
30.नितेश राणे
31.आकाश फुंडकर
32.बाबासाहेब पाटील
33.प्रकाश आबिटकर

---------------------------------------

एकूण 36  कॅबिनेट मंत्री

राज्यमंत्रिपदाची शपथ घेणारे नेते

1) माधुरी मिसाळ
2) आशिष जैस्वाल
3) पंकज भोयर
4) मेघना बोर्डीकर साकोरे

5) इंद्रनील नाईक
6) योगेश कदम

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024 (Maharashtra Assembly party wise seats)

महायुती- 237
मविआ- 49
अपक्ष/इतर - 02
---------------------
एकूण - 288

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing)

भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 
अपक्ष- 2

भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष

जनसुराज्य शक्ती - 2
युवा स्वाभिमान -1
रासप- 1
अपक्ष - 1 (शिवाजी पाटील- चंदगड)

भाजपचं एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137

20:30 PM (IST)  •  15 Dec 2024

Devendra Fadnavis : सर्व मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन करणार : देवेंद्र फडणवीस

सर्व मंत्र्यांच्या कामाचं मूल्यमापन करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. खातेवाटपाबाबत सहमती झाली आहे. पालकमंत्रिपदाबाबत अजून बैठक झालेली नाही. दोन तीन दिवसात त्याचा निर्णय होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

18:03 PM (IST)  •  15 Dec 2024

Maharashtra Cabinet Expansion Live Updates : योगेश कदम यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

योगेश कदम यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

 योगेस कदम हे शिवसेना पक्षाचे नेते

 योगेश कदम हे सलग दुसऱ्यांदा आमदार

 योगेश कदम दापोलीतून आमदार 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget