एक्स्प्लोर

धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार : महादेव जानकर

धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र पातळीवर आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे प्रयत्न सुरु आहेत. शिफारस करण्याबरोबर टिकणारे आरक्षण देण्यासाठी आपणा आग्रही आहोत.

सांगली :  धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार आहे. यासाठी सुरुवात आम्ही केली, त्यामुळे शेवटही आम्हीच करणार, असा विश्वास दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. ओबीसी कमिशनला या आधी घटनात्मक दर्जा नव्हता, मात्र नरेंद्र मोदी यांनी तो दिला, असेही  जानकर यांनी सांगितले. सांगली लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी मंत्री जानकार यांनी  धनगर आरक्षण बाबतीत भाजप आणि आपली भूमिका स्पष्ट केली. धनगर समाजाला आरक्षण हे मिळणार आहे आणि हे आरक्षण मीच मिळवून देणार असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र पातळीवर आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे प्रयत्न सुरु आहेत. शिफारस करण्याबरोबर टिकणारे आरक्षण देण्यासाठी आपणा आग्रही आहोत. त्याचबरोबर धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे सामाजिक आरक्षण देण्यात आले आहे. आता राजकीय आरक्षण हे बाकी आहे. त्यामुळे धनगर आरक्षण देण्याची सुरुवात आम्ही केली आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेवटही आपण करणार असा विश्वासही मंत्री जानकार यांनी व्यक्त केला. देशातील ओबीसी कमिशनला याआधी कोणताही घटनात्मक दर्जा नव्हता. मात्र एनडीएच्या बैठकीत आम्ही मागणी केली आणि नरेंद्र मोदी यांनी ओबीसी कमिशनला घटनात्मक दर्जा दिला आहे, असेही जानकर यांनी सांगितले. त्याच बरोबर धनगर समाजाच्या शेळी-मेंढ्या विकास महामंडळाला सरकारकडून १ हजार कोटी देण्यात येणार असून लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे यावेळी जानकर यांनी स्पष्ट केले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Naik Vs Eknath Shinde: गणेश नाईक तुमचं जास्त होतंय, कोणाला साफ करण्याची भाषा करताय? एकनाथ शिंदेंमुळे तुम्ही.... संजय शिरसाटांचा नाईकांवर पलटवार
गणेश नाईक तुमचं जास्त होतंय, कोणाला साफ करण्याची भाषा करताय? एकनाथ शिंदेंमुळे तुम्ही.... संजय शिरसाटांचा नाईकांवर पलटवार
गणेश नाईक म्हणाले, त्यांचे नामोनिशाण संपवून टाकू; मंत्री शंभुराज देसाईंचाही आक्रमक पलटलवार,संपवायची भाषा केली तर...

मंत्री गणेश नाईकांकडून सहर शेखच्या वक्तव्याची पाठराखण; इम्तियाज जलील यांच्या स्टेटमेंटवरही स्पष्टच बोलले

साताऱ्यात दुसऱ्यांदा ड्रग सापडलं, फडणवीस शांत डोक्याने कोल्ड ब्लडेड मर्डर करण्याचे काम करत आहेत, बहुजन समाजाला ड्रग्सच्या खाईत लोटलं जातंय; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Solapur Daru Raid : सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई, मद्रे गावातील बनावट देशी दारूचा कारखाना उद्धवस्त
Republic Day 2026 : महाराष्ट्र ते बंगाल, काश्मीर ते कन्याकुमारी; सर्व राज्यांचे चित्ररथ एका क्लिकवर
Republic Day 2026 Parade Bike : लष्करी महिलांचे डेअर डेव्हिल सादरीकरण, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
Republic Day Maharashtra Tableau:गणपती बाप्पा मोरया...!दिल्लीच्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ
Republic Day 2026 Chitrarath : पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश ते मणिपूर, कर्तव्य पथावरील हे चित्ररथ पाहाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Naik Vs Eknath Shinde: गणेश नाईक तुमचं जास्त होतंय, कोणाला साफ करण्याची भाषा करताय? एकनाथ शिंदेंमुळे तुम्ही.... संजय शिरसाटांचा नाईकांवर पलटवार
गणेश नाईक तुमचं जास्त होतंय, कोणाला साफ करण्याची भाषा करताय? एकनाथ शिंदेंमुळे तुम्ही.... संजय शिरसाटांचा नाईकांवर पलटवार
गणेश नाईक म्हणाले, त्यांचे नामोनिशाण संपवून टाकू; मंत्री शंभुराज देसाईंचाही आक्रमक पलटलवार,संपवायची भाषा केली तर...
गणेश नाईक म्हणाले, त्यांचे नामोनिशाण संपवून टाकू; मंत्री शंभुराज देसाईंचाही आक्रमक पलटलवार,संपवायची भाषा केली तर...
मंत्री गणेश नाईकांकडून सहर शेखच्या वक्तव्याची पाठराखण; इम्तियाज जलील यांच्या स्टेटमेंटवरही स्पष्टच बोलले
मंत्री गणेश नाईकांकडून सहर शेखच्या वक्तव्याची पाठराखण; इम्तियाज जलील यांच्या स्टेटमेंटवरही स्पष्टच बोलले
साताऱ्यात दुसऱ्यांदा ड्रग सापडलं, फडणवीस शांत डोक्याने कोल्ड ब्लडेड मर्डर करण्याचे काम करत आहेत, बहुजन समाजाला ड्रग्सच्या खाईत लोटलं जातंय; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
साताऱ्यात दुसऱ्यांदा ड्रग सापडलं, फडणवीस शांत डोक्याने कोल्ड ब्लडेड मर्डर करण्याचे काम करत आहेत, बहुजन समाजाला ड्रग्सच्या खाईत लोटलं जातंय; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
Video : मी मातीकाम करेन, मला सस्पेंड करा, पण बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही; महिलेचा संताप

महाराष्ट्रात लोकशाही, संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल मोदी सरकारकडून कोश्यारी महाशयांना पद्मभूषण; संजय राऊतांचा घणाघात, विकृत म्हणत हर्षवर्धन सपकाळही बरसले

Abhishek Sharma: न्यूझीलंडची चौफेर धुलाई करूनही गुरुचा विश्वविक्रम मोडता आलाच नाही; युवराज सिंग म्हणाला 'अजूनही तुला...', मॅच संपताच अभिषेक शर्माची सुद्धा हटके प्रतिक्रिया!
न्यूझीलंडची चौफेर धुलाई करूनही गुरुचा विश्वविक्रम मोडता आलाच नाही; युवराज सिंग म्हणाला 'अजूनही तुला...', मॅच संपताच अभिषेक शर्माची सुद्धा हटके प्रतिक्रिया!
Mumbai Crime Malad Railway station: मालाड रेल्वे स्थानकात आलोकच्या पोटात शस्त्रं खुपसलं, राजनाथ सिंहांना बातमी कळताच मुंबईत फोन फिरवला अन्...
मालाड रेल्वे स्थानकात आलोकच्या पोटात शस्त्रं खुपसलं, राजनाथ सिंहांना बातमी कळताच मुंबईत फोन फिरवला अन्...
Embed widget