एक्स्प्लोर

रवी राणा गप्प बसले असते तर नवनीत राणांचा विजय झाला असता, बच्चू कडूंनी राणांना डिवचले

रवी राणा (Ravi Rana) 3 वर्ष चूप बसला असता तर कदाचित नवनीत राणांचा (Navneet Rana) विजय झाला असता असं वक्तव्य प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलं. धर्म

Bacchu Kadu on loksabha election : रवी राणा (Ravi Rana) 3 वर्ष चूप बसला असता तर कदाचित नवनीत राणांचा (Navneet Rana) विजय झाला असता असं वक्तव्य प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलं. धर्म आणि जाती न पाहता न्याय आणि अन्याय पाहून लोकांनी मतदान केल्याचे कडू म्हणाले. पैसा आणि सत्ता म्हणजे सर्व काही नाही. न्यायालय देखील नवनीत राणांच्या बाजूने उभ राहिलं. न्यायालयावर दडपशाही केल्याची टीका बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर केली. ते रायगडध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

पैसा आणि सत्ता म्हणजे सर्व काही नाही. पैसा सत्ता तुमच्याकडे असला तरी लोकांनी हे सर्व हाणून पाडल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. आमच्या नावावर वैर नाही तर कृतीवर वैर असल्याचे कडू म्हणाले.

बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलनाचे परिणाम

बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलनाचे परिणाम जास्त जाणीवपूर्वक दिसला आहे. या भागात एका नावाच्या व्यक्तीचा परिणाम पंकजा मुंडेंवर झाल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले. या मतदारसंघात मतभेद निर्माण झाल्याचे परिणाम आहेत. जातीभेद धर्म आणि जातीवर राजकरण झाले आहे. जातीवर मत मागणारा मी नाही. काम पाहून मतदान मागणारा मी असल्याचे कडू म्हणाले. कामाच्या नावावर मतदान मगणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे बच्चू कडू म्हणाले. 

अमरावती लोकसभेच्या मैदानात यंदा तिहेरी लढत झाली

अमरावती लोकसभेच्या मैदानात यंदा तिहेरी लढत पाहायला मिळाली. काँग्रेसचे बळवंत वानखेडे, भाजपकडून नवनीत राणा आणि प्रहारचे दिनेश बुब हे मैदानात होते. पण या तिहेरी लढतीत काँग्रेसने बाजी मारत बळवंत वानखेडेंनी विजयाचा गुलाल उधळलाल. त्यामुळे विदर्भातील एका महत्त्वाच्या जागेवरची महायुतीची आणि पर्यायाने भाजपची पकड सुटली. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणा या 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. पण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात हनुमान चालीसा प्रकरणामुळे राणा दाम्पत्य चर्चेत आलं. त्यातच नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राचा निकाल देखील न्यायालयात प्रलंबित होता. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याच्या दाट चर्चा होत्या आणि  झालंही तसंच. त्यामुळे बच्चू कडू यांच्याकडून नाराजीचे सूर उमटू लागेल. त्यातच शिंदेंसोबत गेलेल्या बच्चू कडू यांनी अमरावतीच्या लोकसभेच्या मैदानात त्यांचा उमेदवार उतरवला. परिणामी या निवडणुकीत नवनीत राणांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. 

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दरोडा टाकणारी बीड जिल्ह्यातील टोळी लातूरमध्ये जेरबंद! घातक शस्त्रांसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त 
दरोडा टाकणारी बीड जिल्ह्यातील टोळी लातूरमध्ये जेरबंद! घातक शस्त्रांसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त 
Weather Update: विदर्भ मराठवाड्यातील 'या ' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा ; पुढील 2 दिवस कुठे काय स्थिती?
विदर्भ मराठवाड्यातील 'या ' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा ; पुढील 2 दिवस कुठे काय स्थिती?
Repo Rate : आरबीआयच्या MPC बैठकीला काही तासांमध्ये सुरुवात, रेपो रेट कमी होणार की वाढणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर
आरबीआयच्या MPC बैठकीला काही तासांमध्ये सुरुवात, रेपो रेट कमी होणार की वाढणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर
जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठी गोट्या गित्तेनं मुंबईत रेकी केली; विजयसिंह बांगरांचा खळबळजनक दावा
जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठी गोट्या गित्तेनं मुंबईत रेकी केली; विजयसिंह बांगरांचा खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दरोडा टाकणारी बीड जिल्ह्यातील टोळी लातूरमध्ये जेरबंद! घातक शस्त्रांसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त 
दरोडा टाकणारी बीड जिल्ह्यातील टोळी लातूरमध्ये जेरबंद! घातक शस्त्रांसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त 
Weather Update: विदर्भ मराठवाड्यातील 'या ' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा ; पुढील 2 दिवस कुठे काय स्थिती?
विदर्भ मराठवाड्यातील 'या ' जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा ; पुढील 2 दिवस कुठे काय स्थिती?
Repo Rate : आरबीआयच्या MPC बैठकीला काही तासांमध्ये सुरुवात, रेपो रेट कमी होणार की वाढणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर
आरबीआयच्या MPC बैठकीला काही तासांमध्ये सुरुवात, रेपो रेट कमी होणार की वाढणार? तज्ज्ञांचा अंदाज समोर
जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठी गोट्या गित्तेनं मुंबईत रेकी केली; विजयसिंह बांगरांचा खळबळजनक दावा
जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठी गोट्या गित्तेनं मुंबईत रेकी केली; विजयसिंह बांगरांचा खळबळजनक दावा
सेल्फी अन् रिल्ससाठी जीवघेणा स्टंट, सज्जनगडावरील कड्यांवर उभे राहून पर्यटकांचे फोटोशूट
सेल्फी अन् रिल्ससाठी जीवघेणा स्टंट, सज्जनगडावरील कड्यांवर उभे राहून पर्यटकांचे फोटोशूट
कश्मीर फाइल्सप्रमाणेच द मालेगाव फाइल्स सिनेमा आला पाहिजे; भाजपच्या मेधा कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
कश्मीर फाइल्सप्रमाणेच द मालेगाव फाइल्स सिनेमा आला पाहिजे; भाजपच्या मेधा कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2025 | रविवार
माझ्या सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव 20 हजार मतांनी उलटा पडला असता, पण... रामदास कदमांचा हल्लाबोल 
माझ्या सभा झाल्या असत्या तर भास्कर जाधव 20 हजार मतांनी उलटा पडला असता, पण... रामदास कदमांचा हल्लाबोल 
Embed widget