एक्स्प्लोर

Lok Sabha Election Result 2024: भाजप प्रदेशाध्यक्षाच्याच बालेकिल्ल्यात महायुतीला फटका; शहर अध्यक्षांना पदावरून हटवलं

Maharashtra Politics : रामटेक मतदारसंघात कामठी भाजप शहर अध्यक्षांना पदावरून हटवल्या गेले आहे. रामटेकच्या पराभवानंतर भाजपकडून ही कारवाई करण्यात आली आहे.  

Maharashtra Politics : देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप्रणित (BJP) आघाड्यांची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला (Mahayuti) अवघ्या 17 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची (MVA Alliance) 30 जागांवर सरशी झाली आहे. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) कायम राहिला तर महायुतीची सत्ता जाणे अटळ आहे.

दुसरीकडे विदर्भातील भाजपची बऱ्यापैकी पकड असलेल्या मतदारसंघातही महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने  (Congress) घरवापसी करत दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी असे महायुतीला यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. अशातच रामटेक मतदारसंघात (Ramtek Constituency Election) कामठी भाजप शहर अध्यक्षांना पदावरून हटवल्या गेले आहे. रामटेकच्या पराभवानंतर भाजपकडून ही कारवाई करण्यात आली आहे.  

भाजप प्रदेशाध्यक्षाच्याच बालेकिल्ल्यात महायुतीला फटका

रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांचा पराभव झाल्याने भाजपची नामुष्की झालीय. त्यामुळे पक्षाने पदाधिकाऱ्यावर कारवाई सुरू केली आहे. कामटी शहर मंडळाध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट यांना बुधवारी त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी ही कारवाई केली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील सर्वच मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतलीय. रामटेक लोकसभा मतदारसंघातील कामठी मतदारसंघ हा चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ आहे. भाजप  प्रदेश अध्यक्षाच्या मतदारसंघातही महायुतीला फटका बसल्याने भाजपने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. परिणामी ही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.  

फडणवीस आज दिल्लीला जाणार 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यातील पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत ते चर्चा करण्याची शक्यता आहे.  केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांची विनंती मान्य करणार का? याबाबत राजकीय चर्चा सुरु आहे. 

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?

देशपातळीवरील समीकरणं

एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1

महायुतीमधील पक्षीय बलाबल

भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1

महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?

काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik : प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, विवाहित महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, विवाहित महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane Special Report : इतिहासाचं अज्ञान,  नितेश राणेंच्या विधानांमध्ये धार्मिक द्वेष का?Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 13 March 2025 : ABP MajhaVikram Singh Pachpute Special Report : बोगस Paneer चा मुद्दा विधानसभेत, विक्रमसिंह पाचपुते आक्रमकSpecial Report | Santosh Deshmukh | ह्रदय हेलावणारे संतोष देशमुखांचे ते अखेरचे शब्द..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik : प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, विवाहित महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, विवाहित महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीत लिहिली 16 जणांची नावं
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
गेस्ट हाऊस ते कॅफेपर्यंत; सहा विद्यार्थ्यांचा तब्बल 16 महिने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार, अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल, एका अल्पवयीन सुद्धा समावेश
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
पाकिस्तान क्रिकेटमध्ये उडाली खळबळ! चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आर्थिक संकट, थेट खेळाडूंच्या खिशाला कात्री, तब्बल 70 टक्के पगार कपात
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
अभिनव उप्रकम धुळखात, महापालिकेच्या नव्या कोऱ्या दुचाकी रुग्णवाहिकांचा लिलाव होणार; खरेदीचा घाट कोणासाठी?
LIC : आयपीओ आणल्यानंतर केंद्र पुन्हा एलआयसीतील भागिदारी विकणार, नेमकं कारण काय? 14500 कोटी उभे करणार
केंद्र सरकार एलआयसीमधील भागिदारी विकणार, 2-3 टक्के वाटा कमी करणार,14500 कोटींची उभारणी करणार
Sensex : सेन्सेक्स 100000 च्या पार जाणार, सुपरफास्ट कमबॅक, 'या' संस्थेची सर्वात मोठी भविष्यवाणी
बुलेट ट्रेनच्या वेगानं सेन्सेक्स कमबॅक करणार, 1 लाखांचा आकडा पार करणार, कुणी केली सर्वात मोठी भविष्यवाणी?
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
पुण्यात चाललंय काय, दहशत माजवण्याचा प्रकार, धडाधडा फोडल्या कार; 10 ते 15 गाड्यांचं नुकसान
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
Embed widget