एक्स्प्लोर

Kolhapur Election 2022 Ward 29 Sarnaik Nagar, Rajiv gandhi nagar : कोल्हापूर निवडणूक वॉर्ड 29 सरनाईक नगर, राजीव गांधी नगर

Kolhapur KMC Election 2022 Ward 29 : नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 29 मध्ये सरनाईक नगर, राजीव गांधी नगर, म्हाडा कॉलनी, रामानंद नगर जरगनगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

Kolhapur Election 2022 Ward 29 Sarnaik Nagar, Rajiv gandhi nagar  : कोल्हापूर मनपा निवडणूक वॉर्ड 29, सरनाईक नगर, राजीव गांधी नगर : कोल्हापूर महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 29 अर्थात सरनाईक नगर, राजीव गांधी नगर. या 29 नंबर प्रभागात नव्या प्रभागरचनेनुसार सरनाईक नगर, राजीव गांधी नगर, म्हाडा कॉलनी, रामानंद नगर जरगनगर या परिसरातील ठिकाणांचा समावेश होतो.

आरक्षण कसं आहे?
नव्या प्रभागरचनेनुसार कोल्हापूर महापालिकेसाठी (Kolhapur Mahapalika) एकूण 92 प्रभाग असून त्यापैकी 46 प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. प्रभाग क्रमांक 25 हा सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे. मागील निवडणुकीमध्ये म्हणजे 2015 साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि ताराराणी आघाडी हे पक्ष स्वतंत्र लढले होते.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत? 

या प्रभागात सरनाईक नगर, राजीव गांधी नगर, म्हाडा कॉलनी, मध्यवर्ती कारागृह कळंबा, रामानंद नगर जरगनगर या परिसरातील ठिकाणांचा समावेश होतो.

राजकीय स्थिती-  

या वार्डमध्ये ताराराणी आघाडी म्हणजेच महाडिक कुटुंबीय आणि काँग्रेस (Congress) म्हणजे सतेज पाटील (Satej Patil) गटाचे वर्चस्व 50-50 टक्के पाहायला मिळते. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये सतेज पाटील गटाने खूप मजल मारली आहे. त्यामुळे या वॉर्डांमध्ये काँग्रेसचे पारडे काहीसे उजवे आहे. मात्र राज्यसभा निवडणूक झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत संख्याबळ राखण्यास महाडिकांना (Mahadik Group) यश मिळतं का हे पहावे लागणार आहे.

हे देखील वाचा - 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
Pakistan train hijack Video : पाकिस्तान रेल्वे हायजॅकचा थरारक व्हिडिओ समोर, बाॅलिवूड पिक्चर सुद्धा फिका पडेल असा फुल HD पिक्चर अन् कॅमेरा अँगलमध्ये व्हिडिओ रिलीज!
Video : पाकिस्तान रेल्वे हायजॅकचा थरारक व्हिडिओ समोर, बाॅलिवूड पिक्चर सुद्धा फिका पडेल असा फुल HD पिक्चर अन् कॅमेरा अँगलमध्ये व्हिडिओ रिलीज!
Krushna Andhale : नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसलेला 'तो' कृष्णा आंधळे की दुसरा कोणी? दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलीस काय म्हणाले?
नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसलेला 'तो' कृष्णा आंधळे की दुसरा कोणी? दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलीस काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? संजय राऊत यांचा सवालTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 10 AM : 13 March 2025 : ABP MajhaNagpur Teachers On School : एप्रिल अखेरपर्यंत चालणाऱ्या परीक्षांना शिक्षक समितीचा विरोधParinay Fuke:विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार, फुकेंनी सादर केली ऑडिओ क्लिप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
Pakistan train hijack Video : पाकिस्तान रेल्वे हायजॅकचा थरारक व्हिडिओ समोर, बाॅलिवूड पिक्चर सुद्धा फिका पडेल असा फुल HD पिक्चर अन् कॅमेरा अँगलमध्ये व्हिडिओ रिलीज!
Video : पाकिस्तान रेल्वे हायजॅकचा थरारक व्हिडिओ समोर, बाॅलिवूड पिक्चर सुद्धा फिका पडेल असा फुल HD पिक्चर अन् कॅमेरा अँगलमध्ये व्हिडिओ रिलीज!
Krushna Andhale : नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसलेला 'तो' कृष्णा आंधळे की दुसरा कोणी? दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलीस काय म्हणाले?
नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसलेला 'तो' कृष्णा आंधळे की दुसरा कोणी? दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलीस काय म्हणाले?
Reliance Share : 37 वर्षांपूर्वीचे रिलायन्सचे शेअर सापडले, 300 रुपयांच्या 30 शेअरचे बनले 11 लाख, आता तरुणानं घेतला मोठा निर्णय
साफसफाईत रिलायन्सचे 30 शेअर सापडले, दिवसभर चर्चा, 300 रुपयांचे बनले 11 लाख, तरुणाचा मोठा निर्णय
धक्कादायक, बारावीच्या 175 उत्तरपत्रिका जळाल्या!
धक्कादायक, बारावीच्या 175 उत्तरपत्रिका जळाल्या!
मल्टीबॅगर स्टॉकची किमया, गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश
मल्टीबॅगर स्टॉकची किमया, गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश
Car Prices in Pakistan : पाकिस्तानात नवी सोडाच सेकंड हँड वॅगनार, अल्टोच्या किंमतीत भारतात नव्या किती थार घेता येतील? किंमत पाहून घाम फुटायची वेळ!
पाकिस्तानात नवी सोडाच सेकंड हँड वॅगनार, अल्टोच्या किंमतीत भारतात नव्या किती थार घेता येतील? किंमत पाहून घाम फुटायची वेळ!
Embed widget