एक्स्प्लोर

महाराष्ट्रात निराशा, पण झारखंडमध्ये जल्लोष! इंडिया आघाडी बहुमताच्या दिशने, राज्यात पुन्हा भाजपाची निराशा!

महाराष्ट्रासोबतच झारखंड या राज्यातही विधानसभा निवडणूक घेण्यात आली होती. आज या राज्यात मतमोजणी होत आहे. येथे इंडिया आघाडी बहुमताच्या दिशेने जात आहे.

रांची : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची चर्चा आहे. सुरुवातीच्या मतमोजणीनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासोबतच देशात झारखंड (Jharkhand Vidhan Sabha Election Result) या राज्याची निवडणूक झाली होती. या राज्यातही निवडणुकीचा कल हाती लागतो आहे. मिळालेल्या ताज्या कलानुसार झारखंड राज्यात इंडिया आघाडी बहुमताच्या दिशेने जात आहे. म्हणजेच झारखंडमध्ये पुन्हा एखदा झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसप्रणित आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे. 

निवडणूक आयोगाच्या ताज्या कलानुसार झारखंडमध्ये कोणाला किती जागा? 

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 81 जागांवर निवडणूक झाली होती. आज येथे मतमोजणी होत आहे. या कलानुसार सध्या येथे इंडिया आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे. येथे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाला 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेस पक्षाला 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात भाजपाला 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर राजद हा पक्ष 5 जागांवर पुढे आहे.   

राहुल गांधींच्या सभांचा सकारात्मक परिणाम

झारखंडची निवडणूक जिंकण्यासाठी इंडिया आघाडीतील घटकपक्ष झारखंड मुक्ती मोर्चा तसेच काँग्रेसने पूर्ण तकाद पणाला लावली होती. त्यासाठी सभा आणि बैठकांचा धडाका चालू होता. काँग्रेसचे दिल्लीतील नेते राहुल गांधी यांनीदेखील झारखंडमध्ये सभा घेतल्या होत्या. या सभांचा झारखंडमध्ये सकारात्मक परिणाम झालेला दिसतोय. येथे इंडिया आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर दुसरीकडे भाजपाची मात्र पुरती निराशा झाली आहे. येथील जनेतने भाजपाला नाकारल्याचे सध्यातरी दिसत आहे.  

हेमंत सोरेन आघाडीवर

झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे प्रमुख हेमंत सोरेन यांनी बरहैत या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या जागेवर सोरेन आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार हेमंत सोरेन यांना आतापर्यंत 20133  मते आहेत. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला 8651 मते मिळाली आहेत. म्हणजेच सोरेन 11482 मतांनी आघाडीवर आहेत.

दरम्यान, विजयाच्या दिशेने वाटचाल केल्यामुळे इंडिया आघाडीत जल्लोषाला सुरुवात झाली आहे. सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा :

Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरी अखेरीस भाजपचे हेमंत रासने आघाडीवर; 6919 मतांची आघाडी

Amit Thackeray vs Sada Sarvankar: माहीममध्ये मोठे उलटफेर; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने घेतली आघाडी; राजपुत्र अमित ठाकरे पिछाडीवर

Mankhurd Shivaji Nagar Vidhansabha results 2024 : नवाब मलिकांना मोठा धक्का, शिवाजीनगर अबु आझमींची मोठी आघाडी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांना घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांना घेतला कुत्र्याने चावा 
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Ration Supply : ठप्प रेशन, लोकांना टेन्शन; राज्यात आणखी दोन दिवस धान्य पुरवठा रखडणारSharad Pawar Ajit Pawar : पवारांमध्ये मनोमिलन, बदलणार राजकारण?  की भाजपचा डाव, दादांना टार्गेट?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 5 PM : 13 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांना घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांना घेतला कुत्र्याने चावा 
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
Manoj Parmar : आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
Uddhav Thackeray : ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
Embed widget