एक्स्प्लोर

Auto Rickshaw Drivers: मुलीच्या लग्नाला 1 लाख रुपये, 10 लाखांपर्यंत आरोग्य विमाही देणार, रिक्षाचालकांसाठी 'या' पक्षाच्या पाच मोठ्या घोषणा

Auto Rickshaw Drivers: ऑटो चालकाच्या मुलीच्या लग्नासाठीही एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. एवढेच नाही तर वर्षातून दोनदा गणवेशासाठीचे पैसेही ऑटो चालकांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज मंगळवारी ऑटो चालकांसाठी पहिली मोठी घोषणा केली आहे. दिल्लीत ऑटो चालकांसाठी अपघात विमा दिला जाईल. ऑटो चालकांच्या मुलांच्या कोचिंगचा खर्चही दिल्ली सरकार उचलणार आहे. ऑटो चालकाच्या मुलीच्या लग्नासाठीही एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. एवढेच नाही तर वर्षातून दोनदा गणवेशासाठीचे पैसेही ऑटो चालकांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

ऑटो चालकांसाठी 5 मोठ्या घोषणा

1- दिल्लीतील ऑटो चालकांसाठी विमा असेल.

2- ऑटो चालकांना 10 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा असेल.

3- ऑटोचालकाच्या मुलीच्या लग्नात 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.

4- ऑटो चालकांच्या गणवेशासाठी 2500 रुपये वर्षातून दोनदा खात्यात जमा होतील.

5- ऑटो चालकांच्या मुलांच्या कोचिंगचा खर्च सरकार उचलणार आहे.

'आप'ने दिली पहिली हमी 

अरविंद केजरीवाल यांनी ऑटो चालकांसाठी केलेल्या घोषणेची माहिती आम आदमी पार्टीने फेसबुकवर शेअर केली आहे.  केजरीवालांची पहिली हमी, आम आदमी पार्टीने दिल्लीत पुन्हा एकदा सरकार आल्यास ऑटो बंधवांसाठी अरविंद केजरीवाल यांनी 5 मोठ्या घोषणा केल्या आहेत. ऑटो चालकांना 10 लाख रुपयांचा जीवन विमा दिला जाईल. यामध्ये 5 लाख रुपयांच्या अपघात विम्याचा समावेश असेल. ऑटो चालकांच्या मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीतील ऑटो चालकांबाबत त्यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. कोणत्याही ऑटोचालकाच्या मुलीचे लग्न झाल्यास सरकार एक लाख रुपये देईल, अशी घोषणा त्यांनी केली. प्रत्येक वाहन मालकाला 10 लाख रुपयांचा जीवन विमा आणि 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाईल.

अरविंद केजरीवाल म्हणाले, "माझे ऑटो चालकांसोबत खूप जुने नाते आहे. मला आठवते 2013 मध्ये जेव्हा माझा नवा पक्ष स्थापन झाला, तेव्हा दिल्लीत काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी दिल्लीत ऑटो चालकांची बदनामी केली जात होती. मी त्यांच्या समर्थनात होतो. ऑटो चालकांची मी एक बैठक घेतली. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही अनेक प्रकारची कामे केली. काल घरी ऑटो चालक बांधवांची भेट झाली. त्यांनी मला त्याच्या घरी जेवायला बोलावले. त्यांनी खूप छान जेवण बनवलं. मी आता ऑटो चालकांचं मीठ खाल्ले आहे, असंही केजरीवाल पुढे म्हणालेत."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणीNana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणारGopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्लाSadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
Gopichand Padalkar : ... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
... तर EVM च्या विरोधात थोबाड उचकटायचं नाही, पडळकरांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
नवजात बाळाला रस्त्यावर फेकलं, तोंडाला पिशवी बांधली; पुण्यातील धक्कादायक घटनेनं समाजमन हादरलं
Kurla Bus Accident: बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? कुर्ला बस अपघातानंतर ठाकरे गटाचा गंभीर आरोप
बेस्टमध्ये हैदराबादच्या कंपनीची मोनोपॉली, कोणाचा राजकीय वरदहस्त? ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Beed Crime : बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या, मस्साजोगमध्ये रास्ता रोको सुरूच
Satish Wagh Case: काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
काळ्या मातीत राबणारा अन् हॉटेल व्यावसायिक, सतीश वाघ कोणाच्या डोळ्यात सलत होते? नेमकं कारण काय?
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
मामाचा खून, मुख्यमंत्र्यांचा फोन; स्मशानातूनच आमदार टिळेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच सांगितलं
Embed widget