एक्स्प्लोर

Rahul Gandhi : महाराष्ट्रातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले? राहुल गांधींनी कुंडलीच मांडली!

तब्बल पाच लाख रोजगार या महाराष्ट्र सरकारने या राज्याबाहेर घालवल्याने राज्यातील युवकांना रोजगार मिळत नाही, त्यांना कामासाठी बाहेर जावे लागते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातील तब्बल पाच लाख रोजगार या महाराष्ट्र सरकारने या राज्याबाहेर घालवल्याने राज्यातील युवकांना रोजगार मिळत नाही, त्यांना कामासाठी बाहेर जावे लागते असे सांगत काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज नंदुरबारमधील जाहीर सभेमध्ये राज्यातील किती प्रकल्प बाहेर गेले याची कुंडलीच मांडली. आमचं सरकार आल्यानंतर या गोष्टी होऊ देणार नाही, दोन्ही राज्यातील प्रकल्प दोन्ही राज्यांमध्ये असतील अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली. 

राज्यातील किती कोटींचे प्रकल्प आणि किती लाख रोजगार गुजरातला पळवले?

राहुल गांधी यांनी नंदुरबार सभेमध्ये बोलताना महाराष्ट्रामधून किती प्रकल्प गुजरातमध्ये पळवण्यात आले? याची यादीच सादर केली. ते म्हणाले की वेदांता फाॅक्सकाॅन सेमीकंडक्टर  प्रकल्प होता त्यामधून दहा हजार रोजगार निर्मिती होणार होती. 1.2 लाख कोटींचा हा प्रकल्प होता, हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने गुजरातला पाठला. टाटा एअरबस मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्पातून दहा हजार रोजगार निर्मिती होणार होती. मात्र, हा सुद्धा 1.8 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. आयफोन निर्मितीचा दोन लाख कोटींचा प्रकल्प ज्यामधून 75 हजार युवकांना रोजगार मिळाला असता तो सुद्धा प्रकल्प गुजरातला या लोकांनी पाठवून दिल्याचे राहुल गांधी म्हणाले. ड्रग्स पार्क मधून 80 हजार जणांना रोजगार मिळणार होता तो सुद्धा गुजरातला गेला. गेल पेट्रोल केमिकल प्रोजेक्ट हा 7 हजार कोटींचा प्रकल्प होता. यामधून 21 हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार होती. मात्र हा प्रकल्प सुद्धा दुसऱ्या प्रदेशात पाठवण्यात आल्याचे राहुल गांधी म्हणाले. हे सर्व मिळून विचार केलास राज्यातील पाच लाख नोकऱ्या या दुसऱ्या भागांमध्ये या सरकारने पाठवल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत आणि हे कामा इंडिया आघाडी करणार नाही, असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. 

संविधानाचा अपमान भाजपकडून केला जात आहे

राहुल गांधी म्हणाले की, राज्यातील प्रकल्प बाहेर जात असल्याने युवकांना, आदिवासींना काम करण्यासाठी बाहेर जावे लागते. त्यामुळे तुमचे प्रकल्प तुमच्याकडेच राहिले पाहिजेत. तुमच्या राज्यामध्ये तुम्हाला रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी आम्हीच निवडणूक लढवत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. ही लढाई संविधानासाठी सुरू असून जे मिळतं ते सर्व संविधानानेच मिळतं. बिरसा मुंडा यांचा पवित्र विचार सुद्धा यामध्ये आहे. मात्र या संविधानाचा अपमान भाजपकडून केला जात आहे. फुले, आंबेडकर, गांधींचा सुद्धा अपमान ही लोक करत आहेत, त्यामुळे तुमचा वनवासी असा उल्लेख करतात, अशी टीका राहल गांधी यांनी केली. आपले हक्क आपल्याला मिळवून देऊ अशी ग्वाही सुद्धा राहुल गांधी यांनी सभेतून दिली.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
AI Impact Summit 2026: जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?

व्हिडीओ

Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस
Sanjay Raut on Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शिवसेनेत यावं, संजय राऊतांची खुली ऑफर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
महाशिवरात्रीला अब्दुल सत्तारांच्या मंदिर प्रवेशामुळे राजकारण पेटलं, उबाठा गटाकडून सत्तारांची पाठराखण, समर्थकही तुटून पडले; नेमकं प्रकरण काय?
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
'जनसुराज्य-भाजप हे दोन शरीर आणि एक आत्मा त्यामुळे...' झेडपी अध्यक्षपदावर खासदार धनंजय महाडिकांनंतर चंद्रकातदादांनी सुद्धा कोल्हापूर मनपातून थेट गणित सांगितलं!
मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
AI Impact Summit 2026: जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
नांदेडमधील माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी नेत्याचं एकनाथ शिंदेंकडून कौतुक, म्हणाले...
नांदेडमधील माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी नेत्याचं एकनाथ शिंदेंकडून कौतुक, म्हणाले...
Harshvardhan Sapkal: अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
Pune BJP Congress Rada: जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
Embed widget