एक्स्प्लोर

काँग्रेस, भाजपच्या उमेदवार निवडीसाठी दिल्लीत मॅरेथॉन बैठका, पितृपक्षानंतर होणार याद्या जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता ३०पेक्षा कमी दिवस राहिलेत. काँग्रेस आणि भाजपच्या आपापल्या युती-आघाडीच्या घोषणा आणि जागावाटप जाहीर होणं बाकी आहे. दुसरीकडे पितृपक्ष आता संपत आल्यानं पक्षश्रेष्ठींकडेही चर्चा-बैठकांसाठी कमी वेळ हातात राहिलाय. यामुळेच सध्या दिल्लीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या दीर्घ पल्ल्याच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत.

नवी दिल्ली: दिल्लीत सध्या काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांचा मुक्काम पक्ष मुख्यालयातच आहे ,असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण, दोन्ही पक्षांमध्ये मॅरेथॉन बैठकांचं सत्र सुरू आहे. कारण आहे अर्थातच महाराष्ट्रातील जागावाटप आणि उमेदवारांची यादी निश्चित करणं. पितृपक्ष संपत आल्यानं उमेदवारी जाहीर करणं, नाराजांची समजूत काढणं व पुढे प्रचार यामुळे आता या पक्षांच्या हाती कमी वेळ उरला आहे. भाजपच्या मुख्यालयात दुपारी साडेबारा वाजल्यापासून बैठक सुरू आहे. ही बैठक रात्री ११ पर्यंत चालण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्याही आज एकापाठोपाठ एक बैठका झाल्या. सकाळी 11 ते ३ अशी जवळपास चार तास स्क्रिनिंग कमिटीची बैठक झाली.  त्यानंतर, चार वाजता केंद्रीय निवडणूक समितीची सुरू झालेली बैठक अद्यापही सुरू आहे. केंद्रीय निवडणूक समितीच्या या बैठकीनंतर पुन्हा स्क्रिनिंग कमिटीची बैठक होईल. स्क्रिनिंग कमिटीची काँग्रेसची आजची ही शेवटची बैठक असेल. त्यानंतर, पुन्हा केंद्रीय निवडणूक समितीची आणखी एक बैठक होऊ शकते. पण, त्या बैठकीला राज्यातले कोणीही असणार नाहीत. तिथे, भाजपच्या आजच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर रविवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक मोदींच्या उपस्थितीत होणार आहे. भाजपचा निवडणुकीचा विषय या दोन बैठकीतच संपतो. काँग्रेसने आतापर्यंत 105 जागा निश्चित केल्या आहेत. भाजपची तयारी पूर्ण असली तरी सेनेबरोबरच्या युतीच्या औपचारिक घोषणेनंतर त्यांचे निर्णय समोर येतील. अर्थात, दोन्ही पक्ष आपली यादी पितृपक्षानंतरच जाहीर करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Embed widget