एक्स्प्लोर

Gondiya Assembly Election : गोंदिया जिल्ह्यातील विधानसभेची खडाजंगी, कोण मारणार बाजी? 4 मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

Gondiya Assembly Election : गोंदिया मधील चारही मतदारसंघामध्ये बंडखोरी झाल्याचं चित्र आहे.

Gondiya Assembly Election : गोंदिया जिल्ह्यात (Gondiya Assembly Election) गोंदिया, तिरोडा-गोरेगाव,  अर्जुनी-मोरगाव, देवरी-आमगाव असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. दरम्यान, या चारही मतदारसंघात युती-आघाडीत बंडखोरी झाल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली असून या मतदारसंघात महायुतीतून राष्ट्रवादीचे उमेदवार राजकुमार बडोले, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दिलीप बनसोड, यांच्यात लढत होणार आहे. 

मतदारसंघ महायुती महाविकास आघाडी अपक्ष
अर्जुनी-मोरगाव राजकुमार बडोले दिलीप बनसोड भावेश कुंभारे
तिरोरा विजय रहांगडले रविकांत बोपचे  
गोंदिया विनोद अग्रवाल गोपाळदास अग्रवाल सुरेश चौधरी
आमगाव संजय पुरम  राजकुमार पूरम  

अर्जुनी-मोरगाव 

या मतदारसंघात महायुतीकडून राजकुमार बडोले आणि महाविकास आघाडीकडून दिलीप बनसोडे हे उमेदवार रिंगणात आहेत. तसेच भावेश कुंभारे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. 

तिरोरा 

तिरोरा मतदारसंघातून विजय रहांगडले हे महायुतीकडून तसेच रविकांत बोपचे हे महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या मैदानात आहेत. 

गोंदिया 

गोंदिया मतदारसंघात विनोद अग्रवाल हे महायुतीचे उमेदवार आहेत. गोपाळदास अग्रवाल हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.

आमगाव

आमगाव मतदारसंघातून महायुतीचे संजय पुरम आणि महाविकास आघाडीचे राजकुमार पूरम हे रिंगणात आहेत. 

2019 मधील विधानसभानिहाय लढती आणि मताधिक्य

 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोंदिया विधानसभेत तिहेरी लढत पाहायला मिळाली होती. यामध्ये अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपचे गोपाल अग्रवाल यांचा दारुण पराभव केला होता. या निवडणुकीत अपक्ष विनोद अग्रवाल यांना 1 लाख 2 हजार 996 इतकी मतं मिळाली होती. तर भाजपाचे गोपाल अग्रवाल यांना 75 हजार 827 मतं मिळाली होते. काँग्रेसचे अमर वराडे यांनी 8 हजार 938 मतं मिळवली होती.  मोरगांव अर्जुनीमध्ये  2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी भाजपच्या राजकुमार बडोले यांचा पराभव केला होता. आमगाव देवरी या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे सहषराम कोरोटे यांनी भाजपचे संजय पुराम यांचा पराभव केला होता. विधानसभेत 2019 साली भाजपचे विजय रहांगडाले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रविकांत बोपचे यांचा तिरोडा-गोरेगाव मतदारसंघात पराभव केला होता.

 आदिवासी बहुल जिल्हा अशी गोंदिया (Gondiya Assembly Constituency) जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. गोंदिया जिल्ह्याला छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते. या गोंदिया जिल्ह्यात मोठे कारखाने नसले तरी, अनेक छोट्या लघु उद्योगातून नागरिक स्वयंरोजगार निर्माण करत आहेत. गोंदिया जिल्ह्यात मनोहर भाई पटेल यांच्यासारखे शिक्षण महर्षी होऊन गेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात देखील हा जिल्हा तितकाच महत्त्वाचा आहे. कारण अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचं हे होमग्राऊंड आहे. 

ही बातमी वाचा : 

Bhandara Assembly Election : भंडारा जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोणाची बाजी? 3 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणाDevendra Fadnavis : स्ट्राईक रेट आणि जागांवर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार नाही - देवेंद्र फडणवीसCM Eknath Shinde : बाळासाहेबांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचे प्रयत्नSanjay Raut on Shivsena Advertisenment : शिंदेंच्या शिवसेनेची जाहीरात; राऊतांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
Sarpanch Viral Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
Video : सरपंच साहेब गर्लफ्रेंडसोबत 'लाँग ड्राईव्ह'वर, बायकोनं थेट चौकात पकडलं अन् गर्लफ्रेंडच्या झिंज्या धरुन रस्त्यावर फोडून काढलं!
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
मोठी बातमी : पारनेरमध्ये शेवटच्या क्षणी गेम फिरला, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजितदादा गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Priyanka Gandhi In Kolhapur : प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात अन् जुना सहकारी दिसताच विमानतळावर ताफा अचानक जागेवर थांबला! बोलवून केली विचारपूस
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी
Eknath Shinde Exclusive : भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
भाजप वापरून फेकून देते, ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर एकनाथ शिंदेंचा पलटवार, म्हणाले 'उद्धव ठाकरे पण तेच...'
Embed widget