एक्स्प्लोर

राहुल गांधी संविधान म्हणून दाखवतात त्या लाल पुस्तकातली पाने कोरी; भाजपकडून व्हिडिओ ट्विट करत दावा  

BJP Maharashtra : राहुल गांधी हे जे लाल पुस्तकाला संविधान म्हणून संबोधतात, पण त्या लाल पुस्तकात फक्त कोरी पाने आहे. ते संविधान नाही असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 6 नोव्हेंबरला नागपूरच्या रेशीमबागेत संविधान संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. नागपुरातील भट सभागृहात संविधान सन्मान संमेलनात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज संविधानाचा दाखला देत सरकारवर कडाडून टीका केली आहे. दरम्यान, कार्यक्रमात राहुल गांधी हे जे लाल पुस्तकाला संविधान म्हणून संबोधतात, पण त्या लाल पुस्तकात फक्त कोरी पाने आहे. ते संविधान नाही असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

राहुल गांधींचं संविधान पुस्तक हे कोरं असल्याचा व्हिडिओ भाजपकडून (BJP Maharashtra) ट्विट करण्यात आला आहे. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा भाजपकडून निषेध देखील करण्यात आला आहे. भाजपनं आपल्या एक्स अकाऊंटवरून ही टीका करत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लक्ष्य केलं आहे. 

भाजपच्या एक्स अकाऊंटवरून राहुल गांधीवर टीका

 
संविधान सिर्फ बहाना है, 
लाल पुस्तक को बढ़ाना है..  
मोहब्बत के नाम पर 
सिर्फ नफरत फैलाना है... 

आरक्षण विरोधी (@INCIndia) काँग्रेसची ही संविधान संपवण्याची पहिली पायरी तर नाही ना? काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच तर राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लक्षात ठेवा, श्रध्देय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर भारताचा आणि भारतीयांच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे संविधान विरोधी काँग्रेसला  जनताच धडा शिकवेल. संविधानाच्या मारतात बाता.. काँग्रेसचा एकूण विषयच खोटा.. संविधान विरोधी काँग्रेस असे या ट्विटमध्ये भाजपने म्हटले आहे. 

काँग्रेस हा ढोंगी पक्ष 

काँग्रेस हा ढोंगी पक्ष आहे. संविधानाच्या कोऱ्या प्रती वाटून आज परत एकदा काँग्रेसने ढोंगीपण सिद्ध केला. हा फक्त संविधानाच्या अपमान नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे बोलले ते योग्य असल्याचे मत नागपूर मधील स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget