एक्स्प्लोर

Maharashtra Goverment: पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकरांपासून राणे बंधूंपर्यंत; संभाव्य मंत्र्यांची यादी, सत्तार केसरकरांना डच्चू?

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहेत. 

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 मुंबई: विधानसभेच्या निकालानंतर (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) आता मुख्यमंत्रि‍पदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 10 ते 12 आणि राष्ट्रवादीला 7-9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे. याचदरम्यान भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहेत. 

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांची पसंती
गिरीश महाजन - सरकारचे संकटमोचक म्हणून चेहरा, सोबतच उत्तर महाराष्ट्रात भाजपला चांगलं यश लोकसभा आणि विधानसभेत मिळवून दिलंय 
रविंद्र चव्हाण - पडद्यामागून काम करणारे व्यक्तीमत्व, भाजपला कोकणातील जागा मिळवून देण्यात चव्हाण यांचा मोठा वाटा 
मंगलप्रभात लोढा - मुंबई शहरातून भाजपचा मोठा चेहरा आणि पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं गुजराती, जैन समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाची व्यक्ती 
चंद्रशेखर बावनकुळे - विधानसभेत मोठं यश मिळवून दिल्याने पुन्हा एकदा वर्णीची शक्यता 
आशिष शेलार - मुंबई अध्यक्षाच्या दृष्टीनं निवडणुकीत चांगली कामगिरी, सोबतच, कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है संदर्भातलं धोरण राबवलं, आणि नोमानीचा व्हीडिओ समोर आणला, अशात पुन्हा मंत्रीपदाची शक्यता
नितेश राणे - हिंदूत्व पोस्टर बाॅय म्हणून राणेंची ओळख, भाजपसाठी हिंदुत्वाचा चेहरा, कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ है चा नारा पुढे नेण्यात मोठं काम 
शिवेंद्रसिंहराजे भोसले - पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा, मोठ्या लीडनं शिवेंद्रराजेंचा विजय, भोसले घराण्याचा चेहरा 
राहुल कुल - दौंडमधून तिसऱ्या विजयी, राष्ट्रवादी कांग्रेसला सुरुंग लावत पुन्हा आमदार 
माधुरी मिसाळ - 2009 पासून पर्वती मतदारसंघातून आमदार, पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मंत्रीपदाची शक्यता 
संजय कुटे - पश्चिम विदर्भातील भाजपचा चेहरा, फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख, सोबतच पडद्यामागून पक्ष करणारे आणि संघाच्या फळीतील चेहरा 
राधाकृष्ण विखे पाटील - नगर जिल्ह्यातील चेहरा आणि भाजपातील ज्येष्ठ चेहरा 
गणेश नाईक - नवी मुंबईतील भाजपचा मोठा चेहरा, यंदा विजय झाल्याने संधी मिळण्याची शक्यता 
पंकजा मुंडे - ओबीसी आणि मराठवाड्यातील चेहरा 
गोपीचंद पडळकर - जतमधून आमदार, राम शिंदे हरल्याने रोहित पवारांविरोधात ताकद उभी करत शह देण्याचे प्रयत्न होऊ शकतात, धनगर चेहरा 

कोणाला डच्चू मिळण्याची शक्यता-

विजयकुमार गावित 
सुधीर मुनगंटीवार 

शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-

उदय सामंत 
शंभूराज देसाई 
गुलाबराव पाटील 
संजय शिरसाट 
भरत गोगावले 
प्रकाश सुर्वे 
प्रताप सरनाईक 
तानाजी सावंत 
राजेश क्षीरसागर 
आशिष जैस्वाल 
निलेश राणे 

कोणाला डच्चू मिळणार?

दीपक केसरकर 
अब्दुल सत्तार 
संजय राठोड

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

धनंजय मुंडे
अदिती तटकरे
अनिल पाटील
हसन मुश्रीफ
धर्मराव बाबा अत्राम
अजित पवार
छगन भुजबळ

संबंधित बातमी:

Eknath Shinde: मोठी बातमी: मी बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार, एकनाथ शिंदेंनी भाजपला निरोप धाडल्याची चर्चा, किती तथ्य?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशाराOmraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Embed widget