एक्स्प्लोर

Bhokardan Vidhan Sabha constituency : भोकरदन विधानसभा मतदारसंघ : संतोष दानवे की चंद्रकांत दानवे? कोण बाजी मारणार?

Bhokardan Vidhan Sabha constituency : भोकरदन या मतदारसंघात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे. या मतदारसंघात संतोष दानवे विरुद्ध चंद्रकांत दानवे अशी लढत होणार आहे.

Bhokardan Assembly Election 2024 : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Vidan Sabha Election Result 2024) वातावरण आहे. जो-तो या निवडणुकीचीच चर्चा करताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील जालना हा जिल्हा अनेक कारणांमुळे चर्चेत आलेला आहे. या निवडणुकीतही हा जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याच जिल्ह्यातील भोकरदन हा विधानसभा मतदारसंघ अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. या मतदारसंघात यावेळी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण या दिवशी थेट दोन बड्या नेत्यांत लढत होणार आहे. 

कोण-कोणात होणार लढत?

भोकरदन या मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार संतोष दानवे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत दानवे हे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.म्हणूनच इथे संतोष दानवे विरुद्ध चंद्रकांत दानवे अशी थेट लढत होणार आहे.

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं? (Bhokardan Assembly Election 2029 Result) 

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने माजी केंद्रीय मंत्री अंबादास दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे यांना तिकीट दिले होते. तर राष्ट्रवादी (अविभाजित) पक्षाकडून तेव्हा चंद्रकांत दानवे यांनीच निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत संतोष दानवे यांनी बाजी मारली होती. त्यांना एकूण 118539 मते मिळाली होती. तर चंद्रकांत दानवे यांना एकूण 86049 मते मिळाली होती. संतोष दानवे यांना मिळालेल्या मतांचे  प्रमाण 54.6 टक्के होते. तर चंद्रकांत दानवे यांना मिळालेल्या जागांचे प्रमाण 39.7 टक्के होते. या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर दीपक बोऱ्हाडे हे होते. त्यांना एकूण 8298 मते मिळाली होती. त्यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण 3.8 टक्के होते. 

2014 सालच्या निवडणुकीत काय घडले होते?

2014 सालच्या निवडणुकीतही संतोष दानवे आणि चंद्रकांत दानवे यांच्यातच लढत झाली होती. या निवडणुकीतही संतोष दानवे यांनी बाजी मारली होती. त्यांना 35.12 टक्के मतं पडली होती. तर चंद्रकांत दानवे यांना 31.71 टक्के मतं मिळाली होती. 

दरम्यान, यावेळी ओबीसी आरक्षण तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे जालना जिल्ह्यातील राजकारण बदललेले आहे. त्यामुळे यावेळी भोकरदन मतदारसंघात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.    

हेही वाचा :

Jalna Candidate List : जालन्यातील बदनापूरमध्ये कोण मारणार बाजी? महायुती ठरणार सरस की मविआ जिंकणार?

Jalna Vidhan Sabha Election 2024 : जालना मतदारसंघात कोणाची ताकद, महायुती जिंकणार की मविआ मारणार बाजी?

Ghansawangi Assembly Election 2024 : घनसावंगी विधानसभा मतदारसंघ : राजेश टोपे की हिमत उढाण? कोण मारणार बाजी? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Embed widget