एक्स्प्लोर

Aurangabad Gram Panchayat Election Results 2022 Live Updates: औरंगाबाद जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल, संपूर्ण निकालाचा लाईव्ह अपडेट

Aurangabad Gram Panchayat Election Result 2022 Live: औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत मतमोजणीला सुरवात झाली असून, 208 गावाची मतमोजणी होणार आहे.

Aurangabad Gram Panchayat Election Result 2022 Live: औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 208 ग्रामपंचायतीसाठी 711 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 144015 स्त्री आणि 160346 पुरुष असे एकूण 304361 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 86.55 टक्के मतदान झाले आहे. तर आज या निवडणुकीचे निकाल यायला सुरवात झाली आहे. 

पाहा कोणत्या तालुक्यात किती मतदान...

औरंगाबाद तालुका: औरंगाबाद तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी  129 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 24246 स्त्री आणि 27953 पुरुष असे एकूण 52199 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे औरंगाबाद तालुक्यात एकूण 87.22 टक्के मतदान झाले आहे.

पैठण तालुका: पैठण तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीसाठी  94 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 20519 स्त्री आणि 23589 पुरुष असे एकूण 44108 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे पैठण तालुक्यात एकूण 86.64 टक्के मतदान झाले आहे.

फुलंब्री तालुका: फुलंब्री तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीसाठी  59 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 12199 स्त्री आणि  13684 पुरुष असे एकूण 25883 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे फुलंब्री तालुक्यात एकूण 87.00 टक्के मतदान झाले आहे.

सिल्लोड तालुका: सिल्लोड तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी  65 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 15260 स्त्री आणि 17913 पुरुष असे एकूण 33173  मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सिल्लोड तालुक्यात एकूण 85.57 टक्के मतदान झाले आहे.

सोयगाव तालुका: सोयगाव तालुक्यातील 04 ग्रामपंचायतीसाठी  12 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 2534 स्त्री आणि 2077 पुरुष असे एकूण 4611 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सोयगाव तालुक्यात एकूण 86.11 टक्के मतदान झाले आहे.

कन्नड तालुका: कन्नड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीसाठी  153 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 29443 स्त्री आणि 33977 पुरुष असे एकूण 63420 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे कन्नड तालुक्यात एकूण 87.70 टक्के मतदान झाले आहे.

खुलताबाद तालुका: खुलताबाद तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीसाठी  31 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 6952 स्त्री आणि 8142 पुरुष असे एकूण 15094 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे खुलताबाद तालुक्यात एकूण 88.82 टक्के मतदान झाले आहे.

वैजापूर तालुका: वैजापूर तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीसाठी  74 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 15760 स्त्री आणि 13460 पुरुष असे एकूण 29220 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे वैजापूर तालुक्यात एकूण 85.59 टक्के मतदान झाले आहे.

गंगापूर तालुका: गंगापूर तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीसाठी  94 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 17102 स्त्री आणि 19551 पुरुष असे एकूण 36653 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे गंगापूर तालुक्यात एकूण 84.12 टक्के मतदान झाले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget