![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
BMC Election 2022 Ward 1 IC Colony Dahisar: मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 1 आयसी कॉलनी, दहीसर
Mumbai BMC Election 2022 Ward 1: मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 1 अर्थात आयसी कॉलनी, दहीसर.नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 1 मध्ये कादंरपाडा, IC कॉलनी, दहिसर नदी या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.
![BMC Election 2022 Ward 1 IC Colony Dahisar: मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 1 आयसी कॉलनी, दहीसर Mumbai-municipal-corporation-elections-mahanagar-palika-nivadnuk-2022-corporator-BMC Election 2022 Ward 1 IC Colony Dahisar-election-date-2017-result-candidate-name-party-maharashtra-Nagarsevak-news BMC Election 2022 Ward 1 IC Colony Dahisar: मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 1 आयसी कॉलनी, दहीसर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/17/b1117c250dd72c46117fcfacc206841d_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai BMC Election 2022 Ward 1 IC Colony Dahisar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 1, आयसी कॉलनी, दहीसर : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 1 अर्थात आयसी कॉलनी, दहीसर. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 1 मध्ये कादंरपाडा, आय सी कॉलनी, दहिसर नदी या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.
मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये शिवसेनेच्या (Shiv Sena) तेजस्विनी घोसाळकर (Tejaswini Ghosalkar) यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेस (Congress) उमेदवार शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते.
वॉर्ड कुठून कुठपर्यंत?
प्रभागात कांदरपाडा, आय सी कॉलनी, दहिसर नदी या प्रमुख ठिकाणे / वस्ती / नगरे
विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : तेजस्विनी घोसाळकर - शिवसेना
BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 1
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी काँग्रेस | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते. तर, यंदा 236 प्रभाग करण्यात आले. मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले. यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी यांचा समावेश करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)