एक्स्प्लोर

Ambernath Vidhan Sabha : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेचे बालाजी किणीकर सलग चौथ्यांदा विजयी

Ambernath Assembly Election 2024 : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात यावेळी शिवसेनेचे बालाजी किणीकर सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत.

Ambernath Assembly Constituency Election : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे बालाजी किणीकर सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. अंबरनाथ विधानसभेत यंदात तिहेरी लढत पाहायला मिळाली. शिवसेना शिंदे गटाने बालाजी किणीकर यांना उमेदवारी दिली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राजेश वानखेडे यांना तिकीट दिलं होतं. अंबरनाथ मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत असताना वंचित बहुजन आघाडीनेही स्वत:चा उमेदवार दिला होता. अंबरनाथमध्ये वंचित बहुजन आघाडीने सुधीर बागुल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. अखेर बाजी बालाजी किणीकरांनी जिंकली.

मतदारसंघ कसा आहे?

अंबरनाथ मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यात आहे. या मतदारसंघात अंबरनाथ तालुक्याच्या काही भागांचा समावेश होतो. 2011 मध्ये, अंबरनाथची लोकसंख्या अंदाजे 2,53,475 होती, त्यापैकी 1,32,582 पुरुष आणि 120,893 महिला होत्या. यामध्ये प्रामुख्याने हिंदू आहेत, येथील अंदाजे 80 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. अंबरनाथ हा विधानसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.

कसा आहे मतदारसंघ?

2009 मध्ये झालेल्या मतदारसंघाच्या नवीन पुर्नरचनेनंतर हा मतदारसंघ तयार झाला. तेव्हापासून अंबरनाथ मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. 2009 पासून येथे बालाजी किणीकर निवडून आले आहेत. 2009, 2014 आणि  2019 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर बालाजी किणीकर यांना जनतेने विजयी केलं आहे. आता सलग चौथ्यांदा बालाजी किणीकर विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. 

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील 2024 चा निकाल

  • बालाजी किणीकर - शिवसेना (एकनाथ शिंदे ), विजयी 
  • राजेश वानखेडे - शिवसेना (उद्धव ठाकरे)
  • सुधीर बागुल - वंचित बहुजन आघाडी

2019 चा निकाल

  • बालाजी किणीकर (शिवसेना) - विजयी, 59862 मते 
  • रोहित सॉल्वे (काँग्रेस) - 30738 मते
  • धनंजय सुर्वे  (वंबआ) - 16203 मते

2014 चा निकाल

  • बालाजी किणीकर (शिवसेना) - विजयी,  47000 मते
  • राजेश वानखेडे (भाजप) -  44959 मते

महत्त्वाच्या इतर बातम्या

Kalyan Rural Assembly Election 2024 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ : मनसेचे राजू पाटील की शिवसेनेचे सुभाष भोईर, कोण बाजी मारणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 AM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Mutton Shops Dhulivandan 2025 : नागपुरात धुळवडीनिमित्त मटनाच्या दुकानांत मोठ्या रांगाABP Majha Headlines : 10 AM : 14 March 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 09 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 14 मार्च 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Train-Truck Accident: मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
मुंबई-अमरावती एक्सप्रेसला अपघात, गेल्या तीन तासांपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; 'या' गाड्यांना फटका!
Shikhar Dhawan Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
Video : एकीने नात्यात दगा करून सुद्धा शिखर धवनचा 'विदेशी'चा नाद सुटता सुटेना; आता आणखी एका तरुणीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
आणखी एक सैराट! लेकीनं लव्ह मॅरेज करताच अवघ्या 24 तासांमध्ये निर्दयी बाप अन् भावानं गळा दाबत मृतदेहाची सुद्धा लागलीच विल्हेवाट लावली
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'लग्नाला सात वर्ष झाली, आम्हाला मुलं नाही, माझ्या नवऱ्यापासून तू मुलाला जन्म दे, बदल्यात तुला..', भलतीच अट मान्य न केल्यानं बायको अन् नवऱ्याने घरच्या मोलकरणीला...
'बापू'च्या हाती दिल्लीची धुरा
'बापू'च्या हाती दिल्लीची धुरा
Mumbai Mutton Shop queue: धुळवडीला मटणाचा बेत, दुकानांबाहेर लागल्या रांगा, तीन तास वेटिंग
धुळवडीमुळे मटणाचा भाव वधारला, 880 रुपयांचा टप्पा ओलांडला, दुकानांबाहेर भल्यामोठ्या रांगा
आज धुलिवंदनाचा दिवस या '5' राशींसाठी ठरणार भाग्यशाली!
आज धुलिवंदनाचा दिवस या '5' राशींसाठी ठरणार भाग्यशाली!
Maharashtra Wine and beer shops: तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
तुमच्या एरियातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान घेता येणार, महायुती सरकारचा गेमचेंजर निर्णय
Embed widget