एक्स्प्लोर

Ajit Pawar: आमच्या बहिनेने सांगितलंय घडी गेली की पिढी जाते; आष्टीच्या सभेततून अजित पवारांची लाडक्या बहि‍णींना भावनिक साद 

Ajit Pawar : आमच्या बहिनेने सांगितलंय घडी गेली की पिढी जाते. त्यामुळे खोट्या प्रचाराला बळी पडू नका. मराठवाड्याच्या विकासासाठी महायुतीच्या उमदेवराला निवडून द्या, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलंय.

Ashti Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला धक्का लागणार नाही, हा अजित दादाचा वादा आहे. विरोधक सांगतात चालू बिल दिलं मागचं बिल भरू नका. विरोधकांकडून संभ्रम निर्माण केला जातो आहे. त्यास बळी पडू नका, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येऊ द्या. राज्यातील योजना सुरू ठेव्याच्या असतील तर आष्टी विधानसभा मतदारसंघाचे (Ashti Vidhan Sabha Election 2024) महायुतीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांना निवडून द्या, मग बघा कोणता मायचा लाल योजना बंद करणार नाही. असे म्हणत आष्टी येथील सभेतून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना सज्जड दम दिला आहे. पंकजा ताई आमच्या बहीण आहेत, तर धनंजय आमचा भाऊ आहे. दिवाळीमुळे प्रचाराला दिवस कमी मिळाले. मात्र आमच्या बहिनेने सांगितलंय घडी गेली की पिढी जाते. त्यामुळे खोट्या प्रचाराला बळी पडू नका. मराठवाड्याच्या विकासासाठी महायुतीच्या उमदेवराला निवडून द्या आणि इतरांचा इतिहास तपासा, असेही आवाहन अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी केलंय.

....तर कोणत्या मायचा लाल योजना बंद करणार नाही- अजित पवार

आष्टी विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थ आज अजित पवार यांची जाहीर सभा झाली यावेळी बोलताना अजित पवार यांनी विरोधकांना सज्जड दम देत लाडक्या बहि‍णींना भावनिक साद घातली आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये 2019 ते 2024 या कालावधी दरम्यान आम्ही 24,000 कोटी रुपायांचा विकास निधी दिला आहे. काही प्रमाणात मराठवाडा मागासलेला भाग आहे. मात्र मागास म्हणून आपण किती दिवस मागासच राहायचं, त्यात काही तरी सुधारणा झाली पाहजे की नाही? परिणामी त्यासाठी खूप काही करायचं आम्ही ठरवलं आहे. त्यातूनच आम्ही 4 टीएमसी पाणी आपल्याला इथे आणायचे आहे. इथे पाणी आणणे इतकं अवघड राहीलं नाही. 

आणखी साडे चार वर्ष केंद्रात आपलं सरकार आहे. या प्रकल्पासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. मोदी यांना म्हणालो होतो महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे. मात्र लोकसभेला निकाल म्हणावं असा लागला नाही. आम्हाला त्याचं वाईट वाटलं, मात्र राजकीय जीवनात काम करताना खाचायच नसतं. आम्हाला 400 पार पाहिजे त्याचं खोटा प्रचार विरोधकांनी केला. पुन्हा आमचं सरकार येणार आणि पुढील पाच वर्ष आम्ही महिलांना योजना देणार, आम्ही सर्व जाती धर्मांना न्याय देत आहोत, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. 

हे ही वाचा 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Embed widget