एक्स्प्लोर

LIVE BLOG : आंबेगाव भिंत दुर्घटनेप्रकरणी सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

LIVE

LIVE BLOG : आंबेगाव भिंत दुर्घटनेप्रकरणी सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Background

वलसाड: वलसाड हा मतदारसंघ गुजरात राज्यात येतो. या मतदारसंघात भाजप ने Dr. K C Patel आणि काँग्रेसने Jitu chaudhary यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. वलसाडमध्ये तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान झाले होते. 2014 च्या निवडणुकीत भाजपचे Dr. K.C.Patel 208004 मतांच्या फरकाने जिंकले होते. आणि काँग्रेस चे Kishanbhai Vestabhai Patel 409768 मतांसह दुसऱ्या नंबरवर होते. या मतदारसंघात 74.22% लोकांनी मतदान केले होते. ज्यामध्ये 75.13% पुरुष आणि 73.26% महिला मतदारांचा समावेश होता. तसेच 26606 लोकांनी नोटाचा पर्याय निवडला होता.

वलसाड 2014 लोकसभा निवडणूक

वलसाड या लोकसभा मतदारसंघात 2014 साली झालेल्या निवडणुकीत लोकांनी भरभरून मतदान केले होते. या मतदारसंघात 1122203 मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये 582311 पुरुष मतदार आणि 539892 महिला मतदारांचा समावेश होता. तसेच 26606 मतदारांनी नोटाचा वापर केला होता. वलसाड लोकसभा मतदारसंघात 12 उमेदवार उभे राहिले होते. त्यापैकी 8उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. 2014 च्या निवडणुकीत वलसाड लोकसभा मतदारसंघात लोकांनी भाजपच्या Dr. K.C.Patel यांच्यावर विश्वास दर्शवला होता. त्यांनी काँग्रेसच्या Kishanbhai Vestabhai Patel यांचा 208004 मतांनी पराभव केला होता.

वलसाड लोकसभा मतदार संघाचा इतिहास
  • 2009 लोकसभा निवडणूक : 15 व्या लोकसभा निवडणुकीत कांग्रेस पार्टीच्या उमेदवाराने भारतीय जनता पार्टी उमेदवाराला हरवले होते. कांग्रेस पार्टीला 357755 आणि भारतीय जनता पार्टीला 350586 मतं मिळाली होती.
21:23 PM (IST)  •  02 Jul 2019

20:43 PM (IST)  •  02 Jul 2019

मुंबईत झालेल्या जोरदार पावसात संरक्षक भिंत कोसळून आणखी एकाचा मृत्यू, सोमवारी मध्यरात्री मुलुंड पश्चिम येथील मॉडेल टाऊनमध्ये असलेल्या फाल्गुनी सोसायटीची संरक्षण भिंत पावसाच्या तडाख्यामुळे पडल्याने भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून गंभीर जखमी झालेल्या इमारतीच्या वॉचमनचा मृत्यू
19:58 PM (IST)  •  02 Jul 2019

पुणे : आंबेगाव दुर्घटनेप्रकरणी अखेर सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, जागा मालक, इमारत विकासक, कॉन्ट्रॅक्टर, सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वेणूताई चव्हाण, तंत्रनिकेतनचे व्यवस्थापक आणि बांधकाम विभागाचे कामकाज पाहणारे अधिकारी यांच्यावर गुन्हा
19:56 PM (IST)  •  02 Jul 2019

निवडणूक आयोगाला सांगून व्होटिंग कार्ड आधार कार्डला जोडू, बोगस कार्ड रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं स्वतः पाठपुरावा करण्याचं आश्वासन, कोणाची मतं कमी होतील मला सांगायची गरज नाही, फडणवीसांचा टोला
16:50 PM (IST)  •  02 Jul 2019

मुंबई : तब्बल 16 तासांनंतर मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पुन्हा सुरु, सीएसएमटी ते ठाणे मार्गावर अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
आरोग्य क्षेत्रातील कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातून पैसे एका क्लिकवर काढता येणार, एटीएममधून पैसे कधी मिळणार, अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cabinet Expansion : राज्यमंत्रिमंडळ फाॅर्म्युला फायनल; दिल्लीत शिक्कामोर्तब ?Parbhani Protest : परभणीतील घटनेत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसानSanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलंPlaces of worship hearing in SC : हिंदू संघटनांकडूनच प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
आरोग्य क्षेत्रातील कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातून पैसे एका क्लिकवर काढता येणार, एटीएममधून पैसे कधी मिळणार, अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
Embed widget