एक्स्प्लोर

Maharashtra SSC 10th Result 2022 : गुणपडताळणी कधीपासून? विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकांची फोटो कॉपी मिळणार, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra SSC 10th Result 2022 : दहावीचा निकाल लागल्यानंतर गुणांची पडताळणी आणि फोटोकॉपी अन् कधीपासून करता येणार आणि त्यासंबंधी इतर महत्त्वाचे निर्देश बोर्डाने जारी केले आहेत.

Maharashtra SSC 10th Result 2022 : दहावीचा निकाल जाहिर झाला असून विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येणार आहे. या निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची तारीख दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी सोमवार 20 जून ते बुधवार 29 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी प्रति विषय 50 रुपये शुल्क आकारले जाईल. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागतील.

ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. यासाठी http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर सर्व माहिती अटी शर्ती आणि सूचना देण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेसाठीचे शुल्क ऑनलाईन पध्दतीनेच भरावे लागेल.

छायांकित प्रती मिळण्यासाठी काय करावे लागेल?

विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती अर्था फोटो कॉपी (Photo Copy) मागणीसाठी  ई-मेलद्वारे, संकेतस्थळ किंवा पोस्ट यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या पर्यायानुसार त्यांना छायांकित प्रती उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे सोमवार  दिनांक 20 जून ते शनिवार 09 जुलैपर्यंत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा लागेल. उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क आकारले जाईल. हे शुल्क ऑनलाईन पध्दतीने जमा करावे लागेल.

उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन

उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायांकित प्रत मिळालेल्या दिवसापासून त्यापुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. पुनर्मूल्यांकनासाठी प्रती विषय 300 रुपये शुल्क आकारले जाईल. 

विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी समुपदेशक
दहावीच्या निकालानतर विद्यार्थ्यांना निकाल आणि त्यासंदर्भात येणाऱ्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी मंडळामार्फत समुपदेशक नेमण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना निकालानंतर पुढे आठ दिवस यांचं मार्गदर्शन लाभणार आहे.

दहावीचा बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर असा पाहा निकाल
यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी  MH10.ABPMajha.Com या लिंकवर क्लिक करा.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Embed widget