एक्स्प्लोर

NEET UG Result 2022 : NEET UG निकालाची प्रतीक्षा संपली; 'या' दिवशी जाहीर होणार निकाल

NEET UG Result 2022 : NEET – UG 2022 परीक्षेचा निकाल 7 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

NEET UG Result 2022 : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएट 2022 (NEET UG Result 2022) चा निकाल 7 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाऊ शकतो. अधिकृत वेबसाइट nta.nic.in वर निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार त्यांचा निकाल पाहू शकतात. NEET UG उत्तरपत्रिका (NEET – UG 2022 Answer Key) प्रसिद्ध झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने बुधवारी संध्याकाळी NEET-UG 2022 ची उत्तर पत्रिका, स्कॅन केलेल्या OMR इमेज आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्स जारी केले आहेत. यासोबतच अधिसूचना जारी करताना त्याची संपूर्ण प्रक्रियाही सांगण्यात आली आहे. 

करिअर समुपदेशन तज्ञ पारिजात मिश्रा यांनी एबीपी न्यूजशी (ABP News) बोलताना सांगितलं की, जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नीट यूजी 2022 (NEET 2022 Result) चा निकाल 7 सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या OMR शीटची स्कॅन केलेली प्रत दोन प्रकारच्या लिंकवरून मिळू शकेल. अर्ज क्रमांक, जन्मतारीख टाकून आणि अर्ज क्रमांक, पासवर्ड टाकून स्कॅन कॉपी घेता येईल.

परीक्षेसंदर्भातील महत्त्वाची माहिती 

NEET-UG 2022 ची परीक्षा 17 जुलै रोजी झाली होती, ज्यामध्ये 18 लाख 72 हजार 342 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
NEET परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.
ही परीक्षा भारतातील 483 केंद्रांवर आणि 14 परदेशी शहरांमधील 3570 केंद्रांवर घेण्यात आली होती.
परदेशात, परीक्षा अबू धाबी, बँकॉक, कोलंबो, दोहा, काठमांडू, क्वालालंपूर, मनामा, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर, दुबई आणि कुवेत येथे घेण्यात आली होती.

NEET-UG 2022 चा निकाल कसा पाहाल? 

सर्वात आधी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट nta.nic.in वर भेट द्यावी.
होम पेजवर दिलेल्या NEET UG निकाल 2022 च्या लिंकवर क्लिक करा. 
तिथे मागितलेली माहिती सबमिट करा. (रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड इत्यादी)
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
तुम्ही डाऊनलोड करुन निकालाची प्रिटंही काढू शकता. 

NEET Answer Key 2022 : नीट आंसर-की कशी कराल डाऊनलोड? 

- नीट आंसर-की जारी केल्यानंतर वेबसाईट neet.nta.nic.in वर भेट द्या. 
- NEET answer keys 2022 या आयकॉनवर क्लिक करा. 
- आपला अप्लिकेशन नंबर, पासवर्ड इत्यादीनं लॉगइन करा आणि आवश्यक माहिती भरा. 
- डिटेल्स भरल्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आन्सर की तुमच्यासमोर ओपन होईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

JEE Main 2022 Paper 2 Result : जेईई मेन 2022 पेपर 2 चा निकाल जाहीर, येथे चेक करा

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Remaining Purse: केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
Ahilyanagar Leopard: 15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Remaining Purse: केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
Ahilyanagar Leopard: 15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
Embed widget