एक्स्प्लोर

MHT CET Result 2022 : उद्या जाहीर होणार महाराष्ट्र सीईटी PCM आणि PCB चा निकाल, असा पाहा निकाल

MHT CET Result PCM & PCB : महाराष्ट्र सीईटी परीक्षा (MHT CET ) PCM आणि PCB चा निकाल उद्या म्हणजेच 15 सप्टेंबरला जाहिर होणार आहे.

MHT CET PCM & PCB Result 2022 : महाराष्ट्र सीईटी परीक्षा (MHT CET ) PCM आणि PCB चा निकाल उद्या म्हणजेच 15 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट सेलकडून (State Common Entrance Test Cell, Maharashtra) एमएएच सीईटी परीक्षेचा (MAH CET Exam 2022) निकाल जाहीर करण्यात येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षार्थींना cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहत येईल. मिळालेल्या माहितीनुसार, एमएचटी सीईटी पीसीबी (PCB) आणि पीसीएम (PCM) निकालाची (MHT CET Result PCM & PCB 2022) घोषणा सायंकाळी पाच वाजता करण्यात येईल.

महाराष्ट्र सीईटी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजेनंतर अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल. एमएचटी सीईटी पीसीएम परीक्षा 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत पार पडली होती. एमएचटी सीईटी पीसीबी परीक्षा 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

या वेबसाईटवर पाहता येईल निकाल

  • cetcell.mahacet.org
  • mahacet.org

MHT CET PCB & PCM निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • परीक्षार्थींनी mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. 
  • यानंतर होमपेज समोर येईल.
  • होमपेजवरील स्कोर कार्ड लिंकवर क्लिक करा.
  • आता लॉग इन करा.
  • आता तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dahisar Voting Controversy : केंद्रावर जाण्याआधीच झालं होतं मतदान,स्थानिकांचा मोठा दावाSaleel Kulkarni on Election : तक्रार नंतर करा आधी मतदान करा! सलील कुलकर्णींचं तरुणांना आवाहनJay Pawar Shrinivas Pawar: दादांचा लेक लाखात एक..!भर रस्त्यात जय पवारांचा श्रीनिवास पवारांना नमस्कारVotting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
मतदान यंत्रावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, सोलापूर जिल्ह्यातील व्हिडीओ व्हायरल
मतदान यंत्रावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, सोलापूर जिल्ह्यातील व्हिडीओ व्हायरल
Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
Embed widget