एक्स्प्लोर

MPSC उमेदवारांना खुशखबर;  यंदा साडेसात हजार पदांसाठी भरती निघणार

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (MPSC Candidates) खुशखबर दिली आहे.

MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना (MPSC Candidates) खुशखबर दिली आहे. 2022  या वर्षात विविध विभागांमध्ये तब्बल सात हजार 560 रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने  स्पष्ट केले आहे.  सर्वाधिक रिक्त पदे ही सामान्य प्रशासन , कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय,  गृह ,  वित्त  सार्वजनिक आरोग्य, आणि वैद्यकीय  विभागांमध्ये आहेत. या संदर्भातील सविस्तर रिक्त जागांची यादी 'एमपीएससी'च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) डिसेंबर 2021 पर्यंतच्या राज्याच्या विविध विभागांकडून रिक्त जागांच्या माहिती मागवली होती. त्यानुसार राज्यात सात हतार 560 जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या जागा 2022 मध्ये भरण्यात येतील. त्यामुळे या वर्षात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मिळणार आहे. राज्याच्या 25 विभागांमधील रिक्त असलेल्या पदांच्या संख्यानुसार राज्यात तिन्ही गटांच्या एकूण  सात हजार 560 जागा रिक्त आहेत. त्यामध्ये ‘अ’ गटातील 1499, ‘ब’ गटातील 1245 आणि ‘क’ गटातील 1583 पदांचा समावेश आहे. या संदर्भातील सविस्तर रिक्त जागांची यादी 'एमपीएससी'च्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

'एमपीएससी'कडे प्राप्त मागणीपत्र...

सार्वजनिक आरोग्य विभाग : 937
कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय : 924
उद्योग, ऊर्जा, कामगार : 279
अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण : 62
पाणी पुरवठा व स्वच्छता : 16
सामान्य प्रशासन : 957
मराठी भाषा : 21
आदिवासी विभाग : 7
बृन्हमुंबई महापालिका : 21
पर्यावरण : 3
गृह : 1159
वित्त : 356
वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये : 1572
उच्च व तंत्रशिक्षण : 35
शालेय शिक्षण, क्रीडा : 105
सहकार, पणन, वस्त्रोद्योग : 32
कौशल्य विकास, उद्योजकता : 171
महसूल व वन : 104
ग्रामविकास व पंचायतराज : 32
नगरविकास : 90
मृदा व जलसंधारण : 11
जलसंपदा : 323
विधी व न्याय : 205
नियोजन : 55

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget