एक्स्प्लोर

Job Majha : आयबीएम, कृषी विज्ञान केंद्र आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज

Job Majha: नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. भरती कुठे आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती....

Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

IBM, नागपूर (Indian Bureau of Mines)

पोस्ट – स्टाफ कार ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता – दहावी पास, वाहन चालवण्याचा परवाना

एकूण जागा – 9

अर्ज पाठवण्याचा पत्ता - खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माईन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर – 440001

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 27 मे 2022

तपशील - ibm.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment in IBM यावर क्लिक करा. सुरुवातीलाच असलेल्या Notice for inviting applications for recruitment of 9 posts of Staff Car Driver या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

कृषी विज्ञान केंद्र कराड, सातारा 

पोस्ट – सिनियर सायंटिस्ट अँड हेड, सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट, ऑफीस सुप्रिटेंडंट, प्रोग्रॅम असिस्टंट, स्किल्ड सपोर्ट स्टाफ

शैक्षणिक पात्रता – Ph.D., पदव्युत्तर पदवी, ITI (विस्ताराने तुम्हाला माहिती वेबसाईटवर पाहायला मिळेल)

एकूण जागा – 6

नोकरीचं ठिकाण – कराड, सातारा

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2022

तपशील - www.kvkkarad.com (या वेबसाईटवर गेल्यावर vacancies वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.

पोस्ट – पदवीधर/ डिप्लोमा इंजिनिअर अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता - BE/B.Tech. किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा – 103

वयोमर्यादा – 18ते 27 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2022

तपशील - www.railtelindia.com  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Current job openings मध्ये Notice fregarding engagement of Apprentice Trainees 2022  यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

बंगाल इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, रूरकी
विविध पदांच्या 52  जागांसाठी ही भरती होत आहे.

पोस्ट – निम्न श्रेणी लिपिक (LDC), स्टोअर किपर ग्रेड- III

या दोन पदांसाठी एकूण जागा आहेत – 7

शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण

उर्वरित 45 जागांसाठी पोस्ट आहेत….सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर, कुक, MTS (वॉचमन), MTS (गार्डनर), MTS (सफाईवाला), लास्कर, वॉशरमन, बार्बर

शैक्षणिक पात्रता - सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टरसाठी दहावी उत्तीर्ण, ITI, कुकसाठी १०वी उत्तीर्ण आणि भारतीय स्वयंपाकाचं ज्ञान आणि उर्वरित पदांसाठी दहावी उत्तीर्ण ही पात्रता हवी.

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष

अर्ज पाठवण्याचा पत्ता -  The Commandant, Bengal Engineer Group and Center, Roorkee, Haridwar, Uttarakhand- 247667

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
Mangaldas Bandal  : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Mangaldas Bandal : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन न्यूज हेडलाईन्स 11 PM टॉप हेडलाईन्स 11 PM 21ऑगस्ट 2024Ambernath Accident : अंबरनाथमध्ये ठरवून कारनं धडक देण्यामागचं कारण समोरNashik Crime Special Report : शिक्षकी पेशाला काळीमा, शिक्षकेनं विद्यार्थ्यांना दिली हत्येची सुपारीBadlapur Politics Special Report:बदलापुरात उद्रेक राज्यभर आंदोलनं,तर दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
एकनाथ खडसे नेमके कुठे? त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं कोणालाच माहित नाही, महाजनांचा टोला 
Mangaldas Bandal  : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी,शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Mangaldas Bandal : मंगलदास बांदलला 29 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरण
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
Beed : 1 लाख रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकारी ACB च्या जाळ्यात, महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
मोठी बातमी! प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणची स्थापना, खासदार उदयनराजे भोसले असणार अध्यक्ष, राज्य सरकारचा मोठा निर्णय 
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
राज ठाकरेंचा भंडाऱ्यातील मुक्काम अचानक हलवला, मनसेनं सांगितलं राज'कारण'; अमित ठाकरेही सोबत
BMC Recruitment 2024 : BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
BMC मधील 1846 जागांसाठी अर्ज करताय?; शैक्षणिक अर्हता अन् परीक्षा शुल्क किती?, डिटेल्स घ्या जाणून
Ramesh Kadam : राजन पाटलांचं टेन्शन वाढणार, मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार, जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
Ramesh Kadam : राजन पाटलांचं टेन्शन वाढणार, मोहोळमधून रमेश कदम पुन्हा मैदानात उतरणार, जयंत पाटलांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग
धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले
धक्कादायक! नाशिक मर्डरचा गुंता सुटला, शिक्षिकेने विद्यार्थ्यांनाच दिली सुपारी; 25 वर्षीय प्रियकराला संपवले
Embed widget