(Source: ECI/ABP News/ABP Majha)
AFCAT Admit Card 2022 Released: असं डाऊनलोड करा हॉल तिकीट
IAF AFCAT Admit Card 2022 Released : भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) AFCAT 2022 परीक्षेचं एडमिट कार्ड (IAF AFCAT Admit Card 2022) जारी केलं आहे.
IAF AFCAT Admit Card 2022 Released : भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) AFCAT 2022 परीक्षेचं एडमिट कार्ड (IAF AFCAT Admit Card 2022) जारी केलं आहे. परीक्षेसाठी पात्र असणारे उमेदवार afcat.cdac.in/AFCAT/ या अधिकृत संकेतस्थळावरुन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात. 12, 13 आणि 14 फेब्रुवारी 2022 रोजी परीक्षा होणार आहे. AFCAT अॅडमिट कार्ड (IAF AFCAT Admit Card) वर उमेदवाराचं नाव, नोंदणी क्रमांक, बैठक क्रमांक, फोटो, हस्ताक्षर, परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षेचा वेळ, ठिकाण ही महत्वाची माहिती अॅडमिट कार्डवर असेल.
AFCAT 1 परीक्षेसाठी उमेदवारांना अॅडमिट कार्ड घेऊन जाणे अनिवार्य असेल. त्यासोबतच फोटो असलेलं ओळखपत्रही सोबत असायला हवे. AFCAT 1 अॅडमिट कार्टवर काही त्रृटीसाठी 020 25503105/25503106 या क्रमांकावर फोन करु शकता अथवा afcatcell@cdac.in. मेल करु शकतात.
IAF AFCAT Admit Card 2022 अॅडमिट कार्ट असं करा डाऊनलोड -
IAF AFCAT च्या afcat.cdac.in/AFCAT/ या अधिकृत संकेतस्थळावर जा.
‘AFCAT 01/2022- CYCLE’ यावर क्लीक करा.
मेल आयडी आणि पासवर्ड टाका.
‘लॉग इन टॅब’ वर क्लीक करा.
IAF AFCAT Admit Card 2022 स्क्रीनवर दिसेल.
IAF AFCAT Admit Card 2022 डाऊनलोडवर क्लीक करुन सेव्ह करा.
महत्वाच्या बातम्या :
Job Majha : सीमा सुरक्षा दल आणि नवोदय विद्यालय समितीमध्ये काम करण्याची संधी
Job Majha: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. आणि नॅशनल केमिकल अॅन्ड फर्टिलायझर्स लि. मध्ये भरती सुरू, असा करा अर्ज
Job Majha : दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटरमध्ये 65 जागांसाठी भरती सुरू
MH SET Result : सेट परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा रिझल्ट
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI