एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Courses after 12th: बारावीनंतर करिअरचे उत्तम पर्याय,कसं घडवाल तुमचं उज्ज्वल भविष्य?

Courses after 12th: बारावीचा निकाल लागल्यानंतर करिअरसाठी कोणते पर्याय निवडायचे हा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावतो.करिअरसाठीचे असे काही पर्याय आहेत ज्यामुळे तुमचं उज्ज्वल भविष्य घडवण्यास मदत होईल.

 Courses after 12th:  दहावी आणि बारावीच्या (12th exam) परीक्षांनंतर विद्यार्थी आणि पालकांना एकच काळजी लागून राहते ती म्हणजे आता पुढे काय? आताच्या काळात करिअरसाठी (Career Option) अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक संभ्रम निर्माण होतात. अनेक लोकं अनेक सल्ले देखील देतात परंतु आपल्या कौशल्यांचा ज्या क्षेत्रात आपण योग्य वापर करु शकतो अशा क्षेत्रांविषयी विद्यार्थ्यांना बऱ्याचदा माहिती देखील नसते. त्यामुळे आता आपण अशा काही क्षेत्रांविषयी जाणून घेऊया ज्यामध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. 

अॅनिमेशन आणि मल्टीमीडिया (Animation and Multimedia)

जर तुम्हाला काहितरी वेगळं करण्याची इच्छा असेल तर एनिमेशन आणि मल्टीमीडिया क्षेत्राचा पर्याय उत्तम ठरु शकतो. देशात अनेक अशा संस्था आणि विद्यापीठं आहेत जे हा कोर्स करण्याची संधी देतात. यामध्ये तुम्ही पदवी आणि डिप्लोमाचे शिक्षण घेऊ शकता. या विषयांमध्ये तुमचा अभ्यास पूर्ण झाल्यावर तुम्हाला मीडिया क्षेत्रातील दालनं खुली नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. 

इंटिरियर डिझाइनिंग (Interior Designing)

बदलत्या काळानुसार लोकांचे राहणीमान देखील बदलले आहे. त्यामुळे इंटिरियर डिझाइनिंग यासाठीच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे हे क्षेत्र तुम्हाला तुमचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी मदत करेल. अनेक विद्यापिठांमध्ये आणि खासगी संस्थांमध्ये या विषयाचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करु शकता. या क्षेत्रामध्ये तुम्ही पदवी आणि डिप्लोमाचे शिक्षण घेऊ शकता. 

फॅशन डिझायनिंग (Fashion Designing)

वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे घालण्याची अनेक लोकांना हौस असते त्यामुळे फॅशन डिझायनर या व्यक्तीची गरज हल्ली प्रत्येकाला असल्याचं जाणवतं. त्यामुळे तुम्हाला जर फॅशनचा योग्य सेन्स असेल तर तुम्ही या क्षेत्राची निवड करु शकता. त्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. त्यामाध्यमातून तुमच्यासाठी देशभरातल्या अनेक फॅशन डिझायनिंगच्या महाविद्यालयांचे पर्याय उपलब्ध होतील. 

हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management)

बदलत्या काळानुसार लोकांच्या खाण्यापिण्याच्या आवडीमध्ये देखील बदल होत असतो. त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी योग्य संधी उपलब्ध होऊ शकतात. हॉटेल मॅनेजमेंटसाठी अनेक संस्थांचे पर्याय तुमच्यासाठी निर्माण होतात. त्यामुळे या क्षेत्रामधून देखील तुम्ही तुमच्या उज्जल भविष्याची स्वप्न रंगवू शकता. 

योगा आणि जिम प्रशिक्षक (Yoga and Gym Instructor)

हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात लोकांना त्यांच्या आरोग्यावर लक्ष देण्यास कठीण होते.  त्यामुळे लोकं सध्या जिममध्ये जाण्यास महत्त्व देताना पाहायला मिळत आहे. अशावेळी लोकांना एका योग्य प्रशिक्षकाची गरज असते. अशा अनेक संस्था आहेत ज्या योगा आणि  जिम प्रशिक्षक होण्याचा कोर्स उपलब्ध करुन देतात. त्यामुळे तुमच्यासाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.  

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Mahavikas Aghadi : उमेदवारांकडून पराभवाचं खापर, विधानसभेत हार, ईव्हिएम जाबबदार?Special Report Eknath Shinde  : देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा, म्हणून शिंदे नाराज?JOB Majha : जॉब माझा : भारतीय हवाई दल येथे विविध पदासाठी भरती : 26 Nov 2024Zero Hour : एकनाथ शिंदे काळजीवाहू, बदलेली देहबोली, नाराजीमुळे मुख्यमंत्री ठरेना?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget