एक्स्प्लोर

CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं नववीपासून तीन भाषा अनिवार्य केल्या आहेत. याचं अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हणजेच सीबीएसईनं इयत्ता नववीपासून तीन भाषांचं शिक्षण अनिवार्य केलं आहे. सीबीएसईनं 16 मे 2016 ला  यासंदर्भातील अधिकृत नोटिफिकेशन जारी केलं आहे. बोर्डाच्या अधिकृत नोटिफिकेशननुसार 1 जुलै 2026 पासून सुरु होणाऱ्या नववीच्या वर्गापासून तीन भाषांचं अध्ययन अनिवार्य करण्यात आलं आहे. या तीन भाषांमधील दोन भाषा भारतीय असाव्यात तर एक भाषा विदेशी असावी. मात्र, दहावीच्या बोर्ड परीक्षेत तिसऱ्या पेपरमधून सूट देण्यात आली आहे. तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन फक्त शालेय पातळीवर मर्यादित असेल. 

सीबीएसईच्या परिपत्रकानुसार नववी आणि दहावीच्या विद्यार्ध्यांना तीन भाषा शिकवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. बोर्डानं स्पष्ट केलं की भाषा शिक्षण एनएसीईआरटीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार केलं जाईल. बोर्डानं म्हटलं की, 1 जुलै 2026 पासून इयत्ता नववीसाठी तीन भाषाचं अध्ययन आवश्यक असेल. यापैकी दोन भाषा भारतीय असाव्यात. तर, एक भाषा विदेशी असावी. बोर्डानं वेगवेगळ्या भाषांची निवड करण्यासाठी R1, R2 आणि R3 चे पर्याय देण्यात आले आहेत. 

सीबीएसई बोर्डानं म्हटलं की मध्यम स्तरावर आणि  सेकेंडरी स्टेजवर अभ्यासासाठी रीडिंग कॉम्प्रिहेंशन, ओरल कम्युनिकेशन, व्याकरण आणि लेखन कौशल्य यामध्ये जवळपास 75 ते 80 टक्के ओवरलॅप आहे. जोपर्यंत R3 ची पुस्तकं येत नाहीत तोपर्यंत नववीचे विद्यार्थी 2026-27 च्या शैक्षणिक वर्षासाठी निवडलेल्या भाषेचं सहावीच्या वर्गाच्या R3 या पुस्तकाचा अभ्यास करतील.  शाळांना या पुस्तकांसोबत स्थानिक किंवा राज्यातील साहित्य देखील देण्यास सांगण्यात आलं आहे, ज्यात कविता, छोट्या गोष्टींचा समावेश असेल. 

सीबीएसईनं परिपत्रकात म्हटलं की अभ्यासावर लक्ष ठेवावं आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा दबाव घेऊ नये. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी R3 मधील भाषेसाठी परीक्षा द्यावी लागणार नाही. म्हणजेच विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. मात्र, शालेय मूल्यांकनातील गुण गुणपत्रकात दिसणार असल्यानं विद्यार्थ्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे.

दरम्यान, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तीन भाषा शिक्षण धोरण निश्चित करण्यात आलं आहे. त्यानुसार सीबीएसईकडून आता इयत्ता नववीपासून तीन भाषांचं अध्ययन जुलै 2026 पासून लागू करण्यात आलं आहे.  

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
आंदोलन पेटण्याआधीच दिल्ली पोलिसांनी ध्रुव राठीला उचललं, आता अभिजीत दिपकेंनाही ताब्यात घेणार? दिल्ली विमानतळावर सुरक्षेत प्रचंड वाढ
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Video: शेतकरी आंदोलनाप्रमाणेच सीजेपी आंदोलनातही रस्त्यात खिळे पसरले, दिल्लीच्या सीमांवरही थेट सिमेंट बॅरिकेड, तिकडं जंतर मंतर 2.0 साठी अवघी जेनझी दिल्लीच्या रस्त्यांवर, अनेकांची धरपकड
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Embed widget