एक्स्प्लोर

CBSE 10th Result 2022 : सीबीएसई बोर्डाचे दहावीचे निकाल 4 जुलैला?

CBSE 10th Result 2022 : CBSE दहावी आणि बारावीचे निकाल कधी जाहीर होणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे.

CBSE 10th Result 2022 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच CBSE दहावी, बारावीच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, CBSE टर्म 2 चा निकाल 2022 जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यात घोषित केला जाईल, असं सांगितलं जात होतं. अशातच दहावीचा निकाल 4 जुलैला आणि बारावीचा निकाल 10 जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे. सीबीएसईनं घेतलेल्या बोर्डाच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी परीक्षेच्या निकालाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर तो बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर विद्यार्थी आणि पालकांना पाहता येणार आहे.  

दहावीच्या टर्म-2 चा निकाल सीबीएसई प्रथम जाहीर करेल. इयत्ता बारावी टर्म-2 चा निकाल वेळेवर जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. मूल्यांकनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आठवडाभरात हे काम पूर्ण होईल. सीबीएसईनं टर्म 2 निकाल जाहीर करण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

किती विद्यार्थ्यांनी दिलेली परीक्षा? 

यावर्षी 35 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी CBSE दहावी आणि बारावीची परीक्षा दिली. परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आतुरतेनं वाट पाहत आहेत. यावर्षी सीबीएसईनं 26 एप्रिल ते 24 मे दरम्यान दहावीची परीक्षा घेतली होती. त्याचवेळी बोर्डातर्फे 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत बारावी वर्गाची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 21 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. 

कसा पाहाल निकाल? 

सर्वात आधी विद्यार्थ्यांनी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in, cbresults.nic.in भेट द्यावी
त्यानंतर इयत्ता दहावी, बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. 
आता विद्यार्थ्यांनी आपला रजिस्ट्रेशन नंबर/ रोल नंबर टाकावा. 
त्यानंतर विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचा निकाल स्क्रिनवर दिसेल. 
खाली दिलेल्या डाऊनलोड पर्यायावर क्लिक करुन विद्यार्थी त्यांची गुणपत्रिका डाऊनलोक करु शकतात. 
निकालाची प्रिंटआउट काढा. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
Embed widget