एक्स्प्लोर

CBSE 10th Result 2022 : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल कधी? विद्यार्थी, पालकांची उत्सुकता शिगेला

CBSE 10th Result 2022 : CBSE दहावी आणि बारावीचे निकाल कधी जाहीर होणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे.

CBSE 10th Result 2022 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच CBSE दहावी, बारावीच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई टर्म 2 निकाल 2022 जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यात घोषित केला जाईल. सीबीएसईनं घेतलेल्या बोर्डाच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी परीक्षेच्या निकालाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर तो बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. 

सीबीएसईच्या वतीनं सर्वात आधी टर्म-2 चा निकाल जाहीर केला जाईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. तर, इयत्ता बारावीचा टर्म-2 चा निकाल जाहीर करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. सीबीएसईनं शाळांना बारावीच्या उत्तर पत्रिका दोनदा तपासण्यास सांगितलं आहे. सीबीएसईनं टर्म-2 निकाल जाहीर करण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. 

विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला 

यावर्षी सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आतुरतेनं वाट पाहत आहेत. यावर्षी सीबीएसईनं 26 एप्रिल ते 24 मे दरम्यान दहावीची परीक्षा घेतली होती. त्याचवेळी बोर्डातर्फे 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत बारावी वर्गाची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. यापैकी 21 लाख विद्यार्थ्यांनी दहावी तर 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. 

कसा पाहाल निकाल? 

सर्वात आधी विद्यार्थ्यांनी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in, cbresults.nic.in भेट द्यावी
त्यानंतर इयत्ता दहावी, बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. 
आता विद्यार्थ्यांनी आपला रजिस्ट्रेशन नंबर/ रोल नंबर टाकावा. 
त्यानंतर विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचा निकाल स्क्रिनवर दिसेल. 
खाली दिलेल्या डाऊनलोड पर्यायावर क्लिक करुन विद्यार्थी त्यांची गुणपत्रिका डाऊनलोक करु शकतात. 
निकालाची प्रिंटआउट काढा. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
Ramesh Pardeshi: मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhurla Nivadnukicha : Superfast News : 18 Nov 2025 : 5 PM : Maharashtra Superfast : ABP Majha
Pratap Sarnaik PC : शिवसेनेत नेमकी कसली नाराजी? प्रताप सरनाईक यांनी A TO Z सगळं सांगितलं
Chandrakant Khair : शिंदेंचे २२ आमदार त्यांना सोडून जातील, चंद्रकांत खैरेंचा दावा
Uday Samant : आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला नाही, मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली माहित नाही- सामंत
Vikhroli Building demolition: विक्रोळी पार्कसाईटमध्ये पालिकेची धडक कारवाई

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी
Ramesh Pardeshi: मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत
शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत
12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक, मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणींचा राडा
12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक, मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणींचा राडा
Eknath Shinde : ऑपरेशन लोटसमुळे शिंदे नाराज, कोणत्या प्रवेशांमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतली?
ऑपरेशन लोटसमुळे शिंदे नाराज, कोणत्या प्रवेशांमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतली?
Embed widget