एक्स्प्लोर

गुलाबी रंगाच्या सूटकेसमध्ये विछिन्न अवस्थेत महिलेचा मृतदेह, कर्जत पुणे रेल्वेमार्गावर मोठी खळबळ

आज सकाळी 9:30 च्या सुमारास रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्रॅकची तपासणी करत असताना त्यांना रेल्वे रुळांच्या बाजूला ही ट्रॉली बॅग आढळली.

Mumbai: मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या ठाकरवाडी आणि जामरुंग रेल्वे स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ एका ट्रॉली बॅगमध्ये विच्छिन्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.चालत्या रेल्वेमधून ही सूटकेस खाली फेकली असावी अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगडच्या कर्जत पुणे रेल्वे मार्गावर महिलेचा अस्थाव्यस्थ अवस्थेत मृतदेह आढळला आहे. एका सुटकेसमध्ये बेवारस मृतदेह आढळून आल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण होते. गुलाबी रंगाच्या सुटकेस मध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम  सुरू आहे. (Mumbai)

नक्की घडले काय?

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 9:30 च्या सुमारास रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्रॅकची तपासणी करत असताना त्यांना रेल्वे रुळांच्या बाजूला ही ट्रॉली बॅग आढळली. बॅग उघडल्यानंतर त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला. यानंतर तात्काळ जीआरपी कंट्रोल, जीआरपी पुण्याचे वरिष्ठ पीआय, कर्जत सिटी पोलीस आणि खोपोली पोलीस यांना याची माहिती देण्यात आली. (Mumbai Crime)

सुमारे 12.40 वाजता कर्जत सिटी पोलीस ठाण्याच्या एपीआय मनीषा आपल्या पथकासह आणि लोनावळा जीआरपी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रॉली बॅग उघडली असता त्यामध्ये लाल टी-शर्ट आणि पांढऱ्या लोअरसह एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या महिलेचे डोके प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले होते आणि तिचे हातपाय नायलॉनच्या दोऱ्यांनी बांधलेले होते असे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेची गंभीरता पाहता फॉरेन्सिक पथकासह डॉक्टरांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले आहे..

सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरु

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, जेणेकरून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलिसांना संशय आहे की, कदाचित कोणीतरी चालत्या ट्रेनमधून हा ट्रॉली बॅग खाली फेकला असावा. त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या गाड्या जातात, त्या कोणत्या स्टेशनांवर थांबतात, याचा तपास सुरू आहे. त्या त्या स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत, जेणेकरून ही बॅग घेऊन रेल्वे परिसरात कोण आलं होतं हे समजू शकेल. गेल्या काही दिवसांपासून पाेलीस हरवलेल्या महिलांची माहितीही गोळा करत आहेत. मृत महिलेच्या वर्णनाशी जुळणाऱ्या मिसिंग महिलांवर पोलिसांचं लक्ष आहे. सद्यस्थितीत पोलिस मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असून तपास सुरू आहे.

हेही वाचा:

धक्कादायक! मौलवीनेच 17 वर्षीय युवकाला ठार मारलं, तुकडे करुन दुकानात पुरलं; साडे चार वर्षानी गुढ उकललं

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget