एक्स्प्लोर

Virar Crime : ICICI बँक दरोडा प्रकरणातील आरोपीचा लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

Virar Crime : विरारमधील बहुचर्चित आयसीआयसीआय बँकेतील दरोडा आणि हत्याकांडातील मुख्य आरोपी अनिल दुबे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Virar Crime : विरारमधील (Virar) बहुचर्चित आयसीआयसीआय बँकेतील दरोडा (Virar ICICI Bank Robbery) आणि हत्याकांडातील मुख्य आरोपी अनिल दुबे (Anil Dubey) याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अनिल दुबेने वसई गुन्हे शाखेच्या कार्यालयात गळ्यावर आणि मनगटावर कागदाच्या पिनने जखम करुन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याला नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपाचरांसाठी दाखल केलं आहे. सध्या त्याची प्रकृती ठीक आहे. 

आरोपी अनिल दुबे हा 25 नोव्हेंबर रोजी दुपारी वसई न्यायालयाच्या आवारातील सार्वजनिक शौचालयातून फरार झाला होता. विरारच्या गुन्हे शाखा 3 च्या युनिटने अखेर मुख्य आरोपी आणि त्याला साथ देणाऱ्या साथीदार चांद बादशाह खान याला अटक करण्यात यश मिळवलं होतं. ठाणे न्यायालयातून शुक्रवारी 25 नोव्हेंबरला सुनावणीसाठी अनिल दुबे या आरोपीला वसई न्यायालयात आणलं होतं. पोलीस त्याला दुपारी तीनच्या सुमारास अनिल दुबेला वसई पंचायत समितीच्या समोरील सार्वजनिक बाथरुममध्ये लघुशंकेसाठी घेऊन गेले होते. यावेळी आरोपी अनिल दुबे पोलिसांच्या हाताला झटका देऊन बाथरुमच्या बाजूच्या रोडवरील त्याचा साथीदार चांद बादशाह खान याच्या मोटारसायकलवर बसून फरार झाला होता. 

लॉकअपमध्ये दुबे रक्ताच्या थारोळ्यात
या प्रकरणाचा तपास करताना विरारच्या गुन्हे शाखा 3 च्या युनिटला त्याला पकडण्यात यश आलं. मात्र वसईच्या गुन्हे शाखेत त्याला तपासासाठी काल बुधवारी (30नोव्हेंबर) आणल्यानंतर दुपारी 2.55 च्या सुमारास त्याच्यासह आरोपी चांद खान याला अनिल दुबे हा लॉकअपमध्ये ब्लँकेट ओढून झोपलेला दिसला. ब्लॅंकेट  काढल्यानंतर दुबे रक्ताच्या थारोळ्यात झोपलेला दिसला. त्याने कागदाच्या पिनने गळ्यावर आणि मनगटावर जखमा केल्या होत्या. पोलिसांनी त्याला नजीकच्या आयएसिस रुग्णालयात दाखल केले होते. दुबेच्या मानेवर दोन टाके मारण्यात आले आहेत. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. 

अनिल दुबे वर कोणता गुन्हा दाखल आहे?
30 जुलै 2021 रोजी रात्री सातच्या सुमारास आयसीआयसीआय बँकेचा माजी मॅनेजर अनिल दुबे याने विरारच्या आयसीआयसीआय बँकेत दरोडा टाकून, तिथली मॅनेजर आणि सहयोगी साथीदार योगिता चौधरी-वर्तक हिची निर्घृणपणे हत्या केली होती. तर या हल्ल्यात बँकेतील कर्मचारी श्रद्धा देवरुखकरही जखमी झाली होती. नागरिकांनी अनिल दुबेला पकडून पोलिसांच्या हवाली केलं होतं.

संबंधित बातमी

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget