एक्स्प्लोर

Vasai News : ब्लॅकमेलिंगच्या धमक्या सहन होईना, बापलेकानं एकाच रुममध्ये जीवन संपवलं; मनसेच्या पदाधिकाऱ्याला अटक

Vasai Crime News : जमिनीच्या वादातून सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून बापलेकाने एकाच रुममध्ये जीवन संपवलं.

वसई :  ब्लॅकमेलिंगच्या धमक्यांना कंटाळून बापलेकाने टोकाचे पाऊल उचलले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईत जमिनीच्या वादातून झालेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून बाप लेकाने राहत्या घरात एकाच रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऍडविन डिसोझा (वय 59) आणि कुणाल डिसोझा ( वय 27) असे आत्महत्या केलेल्या बापलेकाचे नाव आहे.

दोन्ही मृत वसईतील (Vasai) मूळ गावाचे राहणारे आहेत. दोघांनीही आत्महत्या करण्यापूर्वी दोन वेगवेगळ्या सुसाइड नोट (Suicide Note) लिहिल्या आहेत. जमिनीच्या वादातून, रस्ता देण्यासाठी ब्लॅकमेलिंग आणि छळ होत असल्याने आम्ही आत्महत्या केली असल्याचे दोघांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले असल्याचे पोलिसांनी (Vasai Police) सांगितले आहे. सुसाइड नोटमध्ये वडिलांनी 8 जणांची तर मुलाने 4 जणांची नाव लिहिले आहेत.  यातील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री उशीरा अटक केली आहे. तर इतरांचा पोलीस शोध घेत आहेत. 

अटक आरोपीमध्ये मनसेचा पदाधिकारी स्वप्नील डीकुन्हा आणि डॉ भूषण वर्मा यांचा समावेश आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, या प्रकरणाचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत. ब्लॅकमेलिंग कंटाळून बाप लेकाने एकदाच आत्महत्या केली असल्याने परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास वसई पोलीस करत आहेत. 

वसईत प्रवाशी लॉजमध्ये ड्रायव्हरने चाकूने वार करत गायकाला संपवलं

चप्पल, बॅग ठेवण्यावरून वसईत प्रवाशी लॉज मध्ये एका 54 वर्षाच्या व्यक्तीची धारदार हत्याराने छातीत वार करून निर्घृणपणे हत्या (Vasai Crime) केली असल्याची धक्कादायक घटना 17 सप्टेंबर रोजी घडली. या बाबत माणिकपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केले आहे. राजेश शहा ( वय 54) असे आरोपीचे नाव आहे तर राधाकृष्ण व्यंकटरमन ( वय 58 ) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी आणि मृत व्यक्ती हे दोघेही वसई रोड पश्चिम परिसरातील एका प्रवाशी लॉज मध्ये राहत होते. आरोपी राजेश शहा हा वाहन चालक असून मागच्या चार वर्षांपासून या लॉज मध्ये राहत होता. तर हत्या झालेले राधाकृष्ण हे गायक असून चार दिवसांपूर्वीच या लॉज मध्ये राहण्यासाठी आले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

South Africa vs Pakistan 1st Test : पाकिस्तानला पाणी पाजत दक्षिण आफ्रिकेची डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये थाटात एन्ट्री! आता एका जागेसाठी तिघांची स्पर्धा, भारतासाठी काय समीकरण?
पाकिस्तानला पाणी पाजत दक्षिण आफ्रिकेची डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये थाटात एन्ट्री! आता एका जागेसाठी तिघांची स्पर्धा, भारतासाठी काय समीकरण?
बीड हत्याकांडातील 3 फरार आरोपींची हत्या, दमानियांचा दावा; आता, बीड पोलिसांकडून मोठा खुलासा
बीड हत्याकांडातील 3 फरार आरोपींची हत्या, दमानियांचा दावा; आता, बीड पोलिसांकडून मोठा खुलासा
Jejuri : येळकोट-येळकोट जय मल्हार! सोमवती यात्रेनिमित्य खंडोबाच्या जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी
Jejuri : येळकोट-येळकोट जय मल्हार! सोमवती यात्रेनिमित्य खंडोबाच्या जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी
Nitish Kumar : बिहारमध्ये एका झटक्यात 62 अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नितीश कुमार थेट दिल्लीत! पुन्हा एकदा कलटी मारण्याच्या तयारीत?
बिहारमध्ये एका झटक्यात 62 अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नितीश कुमार थेट दिल्लीत! पुन्हा एकदा कलटी मारण्याच्या तयारीत?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dal Lake Shrinagar : काश्मीरी शॉल, साड्या, मफलर; 'दल लेक' तरंगत्या शहराची सफर ExclusiveABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 29 December 2024Anandache Paan : लेखक Sudhir Rasal यांच्याशी 'Vindanche Gadyaroop' पुस्तकानिमित्त खास गप्पा 29 DecChenab Rail Bridge : आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल; चिनाब रेल्वे पुलाची संपूर्ण कहाणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
South Africa vs Pakistan 1st Test : पाकिस्तानला पाणी पाजत दक्षिण आफ्रिकेची डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये थाटात एन्ट्री! आता एका जागेसाठी तिघांची स्पर्धा, भारतासाठी काय समीकरण?
पाकिस्तानला पाणी पाजत दक्षिण आफ्रिकेची डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये थाटात एन्ट्री! आता एका जागेसाठी तिघांची स्पर्धा, भारतासाठी काय समीकरण?
बीड हत्याकांडातील 3 फरार आरोपींची हत्या, दमानियांचा दावा; आता, बीड पोलिसांकडून मोठा खुलासा
बीड हत्याकांडातील 3 फरार आरोपींची हत्या, दमानियांचा दावा; आता, बीड पोलिसांकडून मोठा खुलासा
Jejuri : येळकोट-येळकोट जय मल्हार! सोमवती यात्रेनिमित्य खंडोबाच्या जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी
Jejuri : येळकोट-येळकोट जय मल्हार! सोमवती यात्रेनिमित्य खंडोबाच्या जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी
Nitish Kumar : बिहारमध्ये एका झटक्यात 62 अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नितीश कुमार थेट दिल्लीत! पुन्हा एकदा कलटी मारण्याच्या तयारीत?
बिहारमध्ये एका झटक्यात 62 अधिकाऱ्यांच्या बदल्या करून नितीश कुमार थेट दिल्लीत! पुन्हा एकदा कलटी मारण्याच्या तयारीत?
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
'आई'सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही; मातोश्रींच्या पार्थिवावर नाना पटोले ढसाढसा रडले, सारेच गहिवरले
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
बीडमध्ये ठिणगी, आता महाराष्ट्रभर भडका? संतोष देशमुखांसाठी परभणीतही मोर्चा, सकल मराठा रस्त्यावर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
प्राजक्ता माळीने भेटीची वेळ मागितली, आजच मुख्यमंत्र्यांना भेटणार; महिला आयोगही ॲक्शन मोडवर
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
संसदेत राडा, खासदारांनी एकमेकांची कॉलर पकडली! 14 दिवसांत 3 राष्ट्रपती, आणीबाणीनंतर महाभियोगातून 2 राष्ट्रपतींची हकालपट्टी
Embed widget