एक्स्प्लोर

बायकोच्या घराच्या स्वप्नासाठी तो बनला चोर, 37 लाख रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला

pune Crime News : पत्नीसाठी नवीन घर घेता यावं आणि तिथे एकत्र राहता यावं यासाठी एकाने घरफोडी करून 37 लाख रूपयांच्या सोन्यावर डल्ला मारलाय. पुण्यातील कोढवा परिसरात ही घटना घडलीय.

Pune Crime News : पुण्यातील कोंढवा भागातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पत्नीसाठी नवीन घर घेता यावं म्हणून पतीने 37 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केलीय. दागिने चोरणाऱ्या चोर पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मलाप्पा होसमानी (वय, 31)  असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचने या संशयिताला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यात राहणाऱ्या बबीता डिसूजा यांनी ख्रिसमसच्या दिवशी त्यांच्या घरात चोरी झाल्याची तक्रार कोंढवा पोलिसांकडे दिली होती. ख्रिसमस असल्याने डिसूजा कुटुंबीय रात्री बाहेर गेले असताना आरोपीने घराच्या पाठीमागून येऊन खिडकीला लावलेले ग्रील तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्याने घरातील सोने, चांदीच्या दागिन्यांबरोबर डायमंड, नेकलेस आणि महागडी घड्याळ देखील लंपास केली. डिसूजा कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच डिसूजा कुटुंबीयांनी थेट पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. 

स्थानिक पोलिसांबरोबरच युनिट 5 कडे या घटनेचा तपास दिल्यानंतर त्यांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक संशयित व्यक्ती घराच्या भागात वावरत असताना आढळून आला. या व्यक्तीच्या गाडी नंबरवरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशी दरम्यान मलाप्पाने हे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. परंतु, चोरीचे कारण दिल्यानंतर पोलिस देखील बुचकळ्यात पडले. प्रेम विवाह झाल्यामुळे घरचे फारसं लक्ष देत नव्हते. कुटुंबासोबत अनेक वेळा वाद झाले. प्रेम विवाह केल्यामुळे घरच्यांनी घरातून हाकलून दिले होते. मात्र पत्नीसाठी नवीन घर घेता यावं आणि तिथे एकत्र राहता यावं यासाठी त्याने घरफोडी करण्याचा प्लॅन बनवला. दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने असा 37 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत आणखी काही माहिती मिळतेय  का? याबरोबरच एवढ्या मोठ्या चोरीत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

महत्वाच्या बातम्या

Crime News : तक्रारदारच निघाला चोर, बीडमधील घटनेने एकच खळबळ 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha Election bycott Voting : काम होत नाही, नागरिक संतापले; मतदानावर बहिष्कार
Loksabha Election bycott Voting : काम होत नाही, नागरिक संतापले; मतदानावर बहिष्कार
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
Rishabh Pant :रिषभ पंतचा महेंद्रसिंह धोनी स्टाईलनं हेलिकॉप्टर शॉट, धडाकेबाज खेळीनं टीकाकारांची तोंड बंद, पाहा व्हिडीओ
Video : जसा गुरु तसा शिष्य, रिषभ पंतचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडीओ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 April 2024 : ABP MajhaLoksabha Election bycott Voting : काम होत नाही, नागरिक संतापले; मतदानावर बहिष्कारPritam Munde Nashik Loksabha : पंकजा मुंडे प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी देणार?ABP Majha Headlines :  8  AM : 25 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Loksabha Election bycott Voting : काम होत नाही, नागरिक संतापले; मतदानावर बहिष्कार
Loksabha Election bycott Voting : काम होत नाही, नागरिक संतापले; मतदानावर बहिष्कार
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
Rishabh Pant :रिषभ पंतचा महेंद्रसिंह धोनी स्टाईलनं हेलिकॉप्टर शॉट, धडाकेबाज खेळीनं टीकाकारांची तोंड बंद, पाहा व्हिडीओ
Video : जसा गुरु तसा शिष्य, रिषभ पंतचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडीओ
एका बाजूला तापमानात वाढ, तर दुसऱ्या बाजूला जागतिक तणाव, भारतात महागाई वाढणार?
एका बाजूला तापमानात वाढ, तर दुसऱ्या बाजूला जागतिक तणाव, भारतात महागाई वाढणार?
Maharashtra Weather : मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील चार-पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील चार-पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
शिरुरमधून मुख्यमंत्री छगन भुजबळांना उमेदवारी देणार होते, पण...अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
शिरुरमधून मुख्यमंत्री छगन भुजबळांना उमेदवारी देणार होते, पण...अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
Horoscope Today 25 April 2024 : आजचा गुरुवार खास! मेष, वृषभसह 'या' राशींकडे धावून येणार प्रगतीच्या संधी; वाचा सर्व 12 राशींचे राशीभविष्य
आजचा गुरुवार खास! मेष, वृषभसह 'या' राशींकडे धावून येणार प्रगतीच्या संधी; वाचा सर्व 12 राशींचे राशीभविष्य
Embed widget