एक्स्प्लोर

वडिलांचा खून करणाऱ्या सावत्र मुलाला जन्मठेप, दोन वर्षापूर्वी परभणी घडली होती घटना

Crime News: परभणीमध्ये दोन वर्षांपूर्वी राहत्या घरी सावत्र मुलाने वडिलांचा खून केला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती.

Parbhani Latest Crime News: परभणीमध्ये दोन वर्षांपूर्वी राहत्या घरी सावत्र मुलाने वडिलांचा खून केला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. आरोपी मुलांचं नाव मैनुद्दीन खान असं आहे. याप्रकरणात परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाने मैनुद्दीन खान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याशिवाय दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षानंतर कोर्टानं याप्रकरणी निकाल सुनावला आहे. 

परभणी शहरातील विकास नगर भागात राहणाऱ्या युसूफ पठाण यांचा सावत्र मुलानं खून केला होता. दोन मे 2020 रोजी दुपारी युसूफ पठाण यांचा सावत्र मुलगा मैनुद्दीन खान याने भांडण केलं होतं. युसूफ पठाण घरात बसलेले असताना त्यांच्यासोबत भांडण करून मैनुद्दीन खान याने चाकूने भोसकले आणि आपल्या रूममध्ये निघून गेला होता. त्याशिवाय मैनुद्दीन याने त्याचा सावत्र भाऊ नसिर खान याला ही जवळ येऊ नको, नाही तर तुलाही चाकू मारील अशी धमकी दिली होती. या हल्ल्यामध्ये युसूफ पठाण यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. 

युसूफ पठाण यांच्या मैनुद्दीन खान यांच्यावर चाकूहल्ला केला होता. त्यानंतर जखमी अवस्थेतील यसूफ पठाण यांना नासिर याने जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी युसूफ पठाण यांना मृत घोषित केले. या प्रकरणी नसीर खान याने दिलेल्या फिर्यादीवरून येथील कोतवाली पोलीस ठाण्यात मैनुद्दीन खान यांच्या विरोधात कलम 302,506  भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांनी केला. हे प्रकरण न्यायालयात चालल्यांनंतर यात सरकारी पक्षाच्या वतीने एकुण आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए ए शेख यांनी सर्व साक्ष पुराव्याच्या आधारे आरोपी मैनुद्दीन युसूफ खान पठाण याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याशिवाय दहा हजार रुपयांचा आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षानंतर आरोपीला कोर्टानं शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट नितीन खळीकर यांनी बाजू मांडली..   

इतर महत्वाच्या बातम्या 

 

महत्त्वाच्या बातम्या

तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
Sahar Shaikh Aurangzeb Controversy : 'इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही': AIMIM च्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात, औरंगजेब जयंतीच्या शुभेच्छा दिल्या अन्...., नेमकं काय आहे प्रकरण?
'इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही': AIMIM च्या सहर शेख वादाच्या भोवऱ्यात, औरंगजेब जयंतीच्या शुभेच्छा दिल्या अन्...., नेमकं काय आहे प्रकरण?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
Sangola Crime: सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून जागीच संपवलं; शिवसेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप; राज्यात खळबळ उडवणाऱ्या प्रकरणाचा आता पोलिस उपअधीक्षकांकडून तपास
सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून जागीच संपवलं; शिवसेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप; राज्यात खळबळ उडवणाऱ्या प्रकरणाचा आता पोलिस उपअधीक्षकांकडून तपास

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
Embed widget