एक्स्प्लोर

क्राईम बातम्या

Jalna News: बारमध्ये बिअरचे बिल भरण्याच्या बदल्यात फाईलवर सही; तलाठ्याचा प्रताप समोर, मद्यधुंद अवस्थेतील व्हिडीओ आला समोर
बारमध्ये बिअरचे बिल भरण्याच्या बदल्यात फाईलवर सही; तलाठ्याचा प्रताप समोर, मद्यधुंद अवस्थेतील व्हिडीओ आला समोर
शॉकिंग ! ओबीसी आरक्षण अन् मुलींच्या नोकरीची चिंता असह्य, बीडमध्ये बापानं टोकाचं पाऊल उचललं
शॉकिंग ! ओबीसी आरक्षण अन् मुलींच्या नोकरीची चिंता असह्य, बीडमध्ये बापानं टोकाचं पाऊल उचललं
Pune Gang War: आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, 4 आरोपींना गुजरातमधून अटक, नावंही आली समोर
आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, 4 आरोपींना गुजरातमधून अटक, नावंही आली समोर
Govind Barge Case: गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांच्या आरोपात तथ्य; वैरागमध्ये साडेसात लाख रुपयांचा प्लॉट केलेला खरेदी, साक्षीदार म्हणून होते माजी उपसरपंच
गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांच्या आरोपात तथ्य; वैरागमध्ये साडेसात लाख रुपयांचा प्लॉट केलेला खरेदी, साक्षीदार म्हणून होते माजी उपसरपंच
Beed Crime : बीडमधील तरुणाला बेदम मारहाण आणि अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट; जुन्या प्रेयसीनेच रचला डाव, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
बीडमधील तरुणाला बेदम मारहाण आणि अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट; जुन्या प्रेयसीनेच रचला डाव, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Latur News : 'हे सरकार प्रमाणपत्र देत नाही, म्हणून मी जीवन संपवतोय', असं म्हणत जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या पित्याचं टोकाचं पाऊल
हे सरकार प्रमाणपत्र देत नाही, म्हणून मी करंटला धरून जीवन...; जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या बापानं उचललं टोकाचं पाऊल 
Nanded News: हॅलो साहेब, मी माझ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळलोय; तरुणाने लग्नाच्या पाच महिन्यातच उचललं टोकाचं पाऊल; 112 क्रमांकावर अर्धा तास बोलला अन्...
पत्नीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने लग्नाच्या पाच महिन्यातच उचललं टोकाचं पाऊल; 112 क्रमांकावर अर्धा तास बोलला अन्...
धक्कादायक! साताऱ्यात डॉक्टरांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करुन विमा कंपनीची फसवणूक, चौघांवर गुन्हा दाखल
धक्कादायक! साताऱ्यात डॉक्टरांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करुन विमा कंपनीची फसवणूक, चौघांवर गुन्हा दाखल
जेजुरीत ऊसात लपलेल्या चोरट्यांवर ड्रोनच्या गिरक्या; गावातील तरुणाईच्या मदतीने सिनेस्टाईल अटक
जेजुरीत ऊसात लपलेल्या चोरट्यांवर ड्रोनच्या गिरक्या; गावातील तरुणाईच्या मदतीने सिनेस्टाईल अटक
सांगलीत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याचा मृतदेह कृष्णा नदीत; राजकीय दबावाची शंका, कुटुंबीयांचा आरोप
सांगलीत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याचा मृतदेह कृष्णा नदीत; राजकीय दबावाची शंका, कुटुंबीयांचा आरोप
कला केंद्रातील पूजाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; गोविंदकडे बंदुक कुठून आली? पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद
कला केंद्रातील पूजाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; गोविंदकडे बंदुक कुठून आली? पोलिसांचा कोर्टात युक्तिवाद
Satara Accident : पत्नी, वडिलांच्या डोळ्यादेखत क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पंक्चर काढताना जॅक निसटला, अन्....; साताऱ्याच्या तेटली गावात शोककळा
पत्नी, वडिलांच्या डोळ्यादेखत क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पंक्चर काढताना जॅक निसटला, अन्....; साताऱ्याच्या तेटली गावात शोककळा
Chhatrapati Sambhajinagar: नशेत झिंगल्या; दोन तरुणींचा भररस्त्यात राडा; एकमेकींना मारहाण, छत्रपती संभाजीनगरमधील घटनेचा VIDEO व्हायरल
नशेत झिंगल्या; दोन तरुणींचा भररस्त्यात राडा; एकमेकींना मारहाण, छत्रपती संभाजीनगरमधील घटनेचा VIDEO व्हायरल
हृदयद्रावक! एकुलत्या एक नातवाचा अपघातात दुर्दैवी अंत; नातवाचा मृतदेह पाहून आज्जीनेही सोडले प्राण; सोलापूरच्या अक्कलकोटमधील घटना
हृदयद्रावक! एकुलत्या एक नातवाचा अपघातात दुर्दैवी अंत; नातवाचा मृतदेह पाहून आज्जीनेही सोडले प्राण; सोलापूरच्या अक्कलकोटमधील घटना
Jalgaon Crime : कुटुंबातील वादात मध्यस्थी करणं जीवावर बेतलं; पतीने पत्नीच्या मामाला चाकूनं भोसकून संपवलं, जळगाव हादरलं!
कुटुंबातील वादात मध्यस्थी करणं जीवावर बेतलं; पतीने पत्नीच्या मामाला चाकूनं भोसकून संपवलं, जळगाव हादरलं!
Beed News : बीड जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; जिल्ह्यात तणावाची स्थितीपाहता 25 सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश लागू, नेमकं कारण काय?
बीड जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; जिल्ह्यात तणावाची स्थितीपाहता 25 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू, नेमकं कारण काय?
Nashik Crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण...; नाशिकमधील धक्कादायक घटना
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण...; नाशिकमधील धक्कादायक घटना
Pune Accident : रीलस्टार प्रतिक शिंदेचा भिगवणमध्ये अपघात, भरधाव फॉर्च्युनरची क्रेटाला धडक, तीन गाड्यांचं नुकसान अन्....
रीलस्टार प्रतिक शिंदेचा भिगवणमध्ये अपघात, भरधाव फॉर्च्युनरची क्रेटाला धडक, तीन गाड्यांचं नुकसान अन्....
डॉक्टरांच्या बनावट सही अन् नोंदणी क्रमांकाचा उपयोग करून विमा कंपनीची मोठी फसवणूक; रक्त चाचणीचे बनावट अहवाल देणाऱ्या टोळीचा भांडाफोड
डॉक्टरांच्या बनावट सही अन् नोंदणी क्रमांकाचा उपयोग करून विमा कंपनीची मोठी फसवणूक; रक्त चाचणीचे बनावट अहवाल देणाऱ्या टोळीचा भांडाफोड
Pooja Gaikwad: '...बस नेक्स्ट मस्त होना चाहीये!' गळ्यात मंगळसूत्र अन् सगळ्या पोस्ट S साठीच, पूजाचा आणखी एक चेहरा समोर, तिचा हा S कोण?
'...बस नेक्स्ट मस्त होना चाहीये!' गळ्यात मंगळसूत्र अन् सगळ्या पोस्ट S साठीच, पूजाचा आणखी एक चेहरा समोर, तिचा हा S कोण?
Mumbai News: मुंबईत भरधाव कारच्या धडकेत तिघे गंभीर जखमी; तरुण अन् दोन तरुणी नशेत, चालक रिक्षा पकडून पसार
मुंबईत भरधाव कारच्या धडकेत तिघे गंभीर जखमी; तरुण अन् दोन तरुणी नशेत, चालक रिक्षा पकडून पसार

क्राईम फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian and Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला दिशा सालियनच्या वडिलांनी मातोश्रीवर जाणे योग्य होते का? असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले....
Pune Crime News: आधी मामाला संपवलं,  स्वतःच्या गळ्याला लावला दोर; पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पोलिसांनी केला मोठा खुलासा
आधी मामाला संपवलं, स्वतःच्या गळ्याला लावला दोर; पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पोलिसांनी केला मोठा खुलासा
Mumbai Accident CCTV Footage: कोस्टल रोडच्या पुलावरुन बीएमडब्ल्यू खाली पडतानाचं CCTV दृश्यं, कार 50 फुटावरुन खाली आपटली, गाडीचा चेंदामेंदा
कोस्टल रोडच्या पुलावरुन बीएमडब्ल्यू खाली पडतानाचं CCTV दृश्यं, कार 50 फुटावरुन खाली आपटली, गाडीचा चेंदामेंदा
Chandrapur Accident News : गणपतीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाची झडप; भीषण अपघात दोन जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर, चंद्रपूरच्या नागभीडमधली घटना
गणपतीचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाची झडप; भीषण अपघात दोन जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर, चंद्रपूरच्या नागभीडमधली घटना
Advertisement

विषयी

Crime Latest News: Crime ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Crime Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Crime ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Crime News) कव्हर करतो. Crime शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Crime महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..)

Stock Market Updates

Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
Amit Thackeray : 'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी  प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
Embed widget