एक्स्प्लोर

क्राईम बातम्या

Ratnagiri Crime: रत्नागिरी हादरलं! कौटुंबिक वाद चिघळला, थोरल्या भावानं धाकट्याला भावाला भोसकून संपवलं, काय थरार घडला?
रत्नागिरी हादरलं! कौटुंबिक वाद चिघळला, थोरल्या भावानं धाकट्याला भावाला भोसकून संपवलं, काय थरार घडला?
Pune Crime News: तरुणीला एकांतात मिठी मारण्याचा प्रयत्न; विनयभंग करणार्‍या ज्योतिषाला अटक, पुण्यातील घटनेनं संताप
तरुणीला एकांतात मिठी मारण्याचा प्रयत्न; विनयभंग करणार्‍या ज्योतिषाला अटक, पुण्यातील घटनेनं संताप
Bhiwandi Crime News: भिवंडीत बनावट अमूल बटरच्या उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; धक्कादायक माहिती समोर
भिवंडीत बनावट अमूल बटरच्या उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; धक्कादायक माहिती समोर
Crime News: भाड्याच्या घरात एकाच कुटुंबातील 5 जणांनी विष पिऊन संपवलं जीवन; घटनेनं परिसरात एकच खळबळ
भाड्याच्या घरात एकाच कुटुंबातील 5 जणांनी विष पिऊन संपवलं जीवन; घटनेनं परिसरात एकच खळबळ
सशस्त्र दरोडेखोर बांधकाम व्यवसायिकाच्या घरात घुसले, हातपाय बांधले, खोलीत कोंडले अन्.. पुण्यात दरोड्याचा थरार
सशस्त्र दरोडेखोर बांधकाम व्यवसायिकाच्या घरात घुसले, हातपाय बांधले, खोलीत कोंडले अन्.. पुण्यात दरोड्याचा थरार
Chhattisgarh Naxal: छत्तीसगडच्या अबूजमाडच्या जंगलात 46 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या सहा माओवाद्यांना कंठस्नान; मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि स्फोटके जप्त करण्यात यश
छत्तीसगडच्या अबूजमाडच्या जंगलात 46 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या सहा माओवाद्यांना कंठस्नान; मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि स्फोटके जप्त करण्यात यश
Uddhav Thackeray: पहलगामच्या घटनेला तीन महिने झाले तरी अतिरेक्यांचा थांगपत्ताही नाही; प्रकाशित केलेले फोटोही चुकीचे; ते गेले तरी कुठे? पहलगामच्या घटनेवर उध्दव ठाकरेंचा संताप
पहलगामच्या घटनेला तीन महिने झाले तरी अतिरेक्यांचा थांगपत्ताही नाही; प्रकाशित केलेले फोटोही चुकीचे; ते गेले तरी कुठे? पहलगामच्या घटनेवर उध्दव ठाकरेंचा संताप
Mumbai Crime News: दुबईत चांगल्या पैशांची नोकरी लावतो; आमिष दाखवून जाळ्यात ओढलं अन् केला वारंवार अत्याचार, घटनेनं मुंबई हादरली
दुबईत चांगल्या पैशांची नोकरी लावतो; आमिष दाखवून जाळ्यात ओढलं अन् केला वारंवार अत्याचार, घटनेनं मुंबई हादरली
Kurla News : कुर्ला रेल्वे स्थानकावर ठेकेदाराचा निष्काळजीपणा, प्रवासी महिलेचा हात फॅक्चर; गेल्या 15 तासांपासून दांपत्य पोलीस ठाण्याबाहेर न्यायाच्या प्रतिक्षेत
कुर्ला रेल्वे स्थानकावर ठेकेदाराचा निष्काळजीपणा, प्रवासी महिलेचा हात फॅक्चर; गेल्या 15 तासांपासून दांपत्य पोलीस ठाण्याबाहेर न्यायाच्या प्रतिक्षेत
Accident News: पालघरमध्ये इको कार पलटी; एका तरूणीचा दुर्दैवी मृत्यू, आठ जण जखमी, चालकाचे नियंत्रण सुटलं अन्...
पालघरमध्ये इको कार पलटी; एका तरूणीचा दुर्दैवी मृत्यू, आठ जण जखमी, चालकाचे नियंत्रण सुटलं अन्...
Beed Crime News: प्रेयसीने घरी बोलावले, अचानक तिचे नातेवाईक आले; तरुणाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान शिवमचा मृत्यू, बीडमधील धक्कादायक घटना
प्रेयसीने घरी बोलावले, अचानक तिचे नातेवाईक आले; तरुणाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान शिवमचा मृत्यू, बीडमधील धक्कादायक घटना
नागपूरमध्ये पुष्पा स्टाईलने गांजाची तस्करी, 28 लाख रुपये किंमतीचा 106 किलो गांजा जप्त, 2 जणांना अटक 
नागपूरमध्ये पुष्पा स्टाईलने गांजाची तस्करी, 28 लाख रुपये किंमतीचा 106 किलो गांजा जप्त, 2 जणांना अटक 
शासकीय नोकरीसाठी बापानं पोटच्या तिसऱ्या मुलीला विकलं, पत्नीला हाकलून दिलं, आठ वर्षांनतर शेवटी... नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार
शासकीय नोकरीसाठी बापानं पोटच्या तिसऱ्या मुलीला विकलं, पत्नीला हाकलून दिलं, आठ वर्षांनतर शेवटी... नांदेडमध्ये धक्कादायक प्रकार
Baramati Crime News: 'शक्य असेल तर माझ्या मृत्यूनंतर...', बारामतीत बँक मॅनेजरनं कामाच्या ठिकाणीच गळ्याला दोर लावली; चिठ्ठीत लिहली शेवटची इच्छा
'शक्य असेल तर माझ्या मृत्यूनंतर...', बारामतीत बँक मॅनेजरनं कामाच्या ठिकाणीच गळ्याला दोर लावली; चिठ्ठीत लिहली शेवटची इच्छा
Walmik Karad : वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये भयंकर प्रकार, कैद्याच्या अंडरवेअरमध्ये निघाला चिरलेला रबरी बॉल; पोलिसांनी झाडाझडती घेतली अन्...
वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये भयंकर प्रकार, कैद्याच्या अंडरवेअरमध्ये निघाला चिरलेला रबरी बॉल; पोलिसांनी झाडाझडती घेतली अन्...
Savali Bar Mumbai: कदमांच्या 'सावली बार'वर कारवाई, धाड टाकताच काही बारबाला अश्लील...; FIR मध्ये नेमकं काय काय?
कदमांच्या 'सावली बार'वर कारवाई, धाड टाकताच काही बारबाला अश्लील...; FIR मध्ये नेमकं काय काय?
Ramdas Kadam: होय, 'सावली बार' माझ्या पत्नीच्या नावावर, पण...; अनिल परबांच्या आरोपानंतर रामदास कदमांची पहिली प्रतिक्रिया
होय, 'सावली बार' माझ्या पत्नीच्या नावावर, पण...; अनिल परबांच्या आरोपानंतर रामदास कदमांची पहिली प्रतिक्रिया
Madha Crime News: अपहरण झालेल्या दहा वर्षांच्या शाळकरी मुलाची अतिशय क्रूरपणे हत्या; चार दिवसानंतर कालव्यात सापडला मृतदेह, माढ्याच्या अरण गावात खळबळ! 
अपहरण झालेल्या दहा वर्षांच्या शाळकरी मुलाची अतिशय क्रूरपणे हत्या; चार दिवसानंतर कालव्यात सापडला मृतदेह, माढ्याच्या अरण गावात खळबळ! 
Pandharpur News: चंद्रभागेत 3 महिला भाविक बुडाल्या, 2 मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू, विठ्ठल दर्शनासाठी जालन्यावरून पंढरपुरला आलेल्या महिला
चंद्रभागेत 3 महिला भाविक बुडाल्या, 2 मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू, विठ्ठल दर्शनासाठी जालन्यावरून पंढरपुरला आलेल्या महिला
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर; चौकशी अहवालाने खळबळ, नेमकं काय म्हटलंय?
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर; चौकशी अहवालाने खळबळ, नेमकं काय म्हटलंय?
महादेव मुंडेंच्या प्रकरणावर विधानसभेत दिलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर ज्ञानेश्वरी मुंडेंची पहिली प्रतिक्रीया, म्हणाल्या..
महादेव मुंडेंच्या प्रकरणावर विधानसभेत दिलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर ज्ञानेश्वरी मुंडेंची पहिली प्रतिक्रीया, म्हणाल्या..

क्राईम फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Bachchu Kadu: चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
Advertisement

विषयी

Crime Latest News: Crime ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Crime Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Crime ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Crime News) कव्हर करतो. Crime शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Crime महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..)

Advertisement
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीत खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
बीडला महसूल अधिकाऱ्याचा जमीन मोजणीतबीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयात एका कुटुंबाने महसूल अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलीस प्रशासनाने प्रतिबंध केल्याने मोठा अनर्थ टळला.केज न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीची मोजणी करून सीमांकन दाखविण्याचे तहसीलदारांचे आदेश असतानाही मंडळ अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचाऱ्याला सहकार्य न केल्याने लांडगे कुटुंबातील चौघांनी काल केज तहसील कार्यालयाच्या दारातच अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. केज-बीड राष्ट्रीय महामार्गालगतच्या गायरान जमिनीतील वडिलोपार्जित जमीन लांडगे कुटुंबाकडे वहिवाट आहे. त्यांना या जमिनीचा ताबा मिळालेला नाही. जमिनीची मोजणी करून सीमांकन करून देण्यासाठी तहसीलदारांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजणी कर्मचाऱ्यांना 12 जानेवारी रोजी प्रत्यक्ष जायमोक्यावर हजर राहून कार्यवाही करीत अहवाल तहसील कार्यालयाला पाठविण्याचे आदेश दिले होते, परंतु मंडळ अधिकाऱ्यांनी मोजणी करताना सहकार्य केले नसल्याने लांडगे कुटुंबातील चार जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. खोडा; त्रासाला कंटाळून थेट तहसील कार्यालयात एकाच कुटुंबातील चौघांचा डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
'जेव्हा मी मुंबई महाराष्ट्र, मुंबई वाचवत होतो, त्यावेळी भाजप शासित उत्तर प्रदेशात गंगेत प्रेत वाहत होती, गुजरातमध्ये मैदानात चिता जळत होत्या' उद्धव ठाकरे ठाण्यात काय काय म्हणाले?
Bachchu Kadu: चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
चंद्रशेखर बावनकुळेंच्या खाणी अन् ट्रक, लवकरच प्रकरण बाहेर काढू, बच्चू कडूंचा महसूलमंत्र्यांना इशारा
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
Devendra Fadnavis: अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
अदानी किंवा कोणीही असो, महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागतच करु; फडणवीसांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितलं
Sanjay Raut: अण्णामलाईंचं मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य अन् रवींद्र चव्हाण लुंगी नेसून शिवाजी पार्कच्या सभेला आले, संजय राऊतांचं ट्विट म्हणाले...
अण्णामलाईंचं मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य अन् रवींद्र चव्हाण लुंगी नेसून शिवाजी पार्कच्या सभेला आले, संजय राऊतांचं ट्विट म्हणाले...
Devendra Fadnavis On Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी सलग दोन-तीन सभेत केली देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री; आता मुख्यमंत्री म्हणाले...
BMC Election 2026: ठाकरेंची साथ सोडलेल्या नेत्याची मध्यरात्री वरळीत धाड, हेमांगी वरळीकरांच्या नवऱ्याला पकडलं, पैसे वाटपाचा आरोप
ठाकरेंची साथ सोडलेल्या नेत्याची मध्यरात्री वरळीत धाड, हेमांगी वरळीकरांच्या नवऱ्याला पकडलं, पैसे वाटपाचा आरोप
Embed widget