एक्स्प्लोर

Nida Khan Nashik TCS Case: नाशिक टीसीएस प्रकरणात निदा खानचे Defined Role...; राष्ट्रीय महिला आयोगाचा हादरवणारा अहवाल

Nida Khan Nashik TCS Case: नाशिकमधील टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल समोर आला आहे.

Nida Khan Nashik TCS Case: नाशिकमधील टीसीएस प्रकरणी (Nashik TCS Case) राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल समोर आला आहे. सदर प्रकरणात निदा खानचा (Nida Khan) देखील महत्वाचा सहभाग होता, असा ठपका राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने 50 पानी अहवाल सादर केला आहे. यामध्ये निदा खानने इतर आरोपींसह महिलांचा छळ केला. जाळ्यात अडकलेल्या मुलींना निदा खान धार्मिक शिकवण द्यायची, असं  राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कंपनीच्या पॉश समितीनेही नाशिक युनिटला भेट दिली नसल्याचं उघड झालं आहे. (Nida Khan Nashik TCS Case)

नाशिक टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात काय? (Nida Khan Nashik TCS Case)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या 50 पानी अहवालामध्ये मुख्य तक्रारदार त्यासोबतच इतर तक्रार केलेल्या महिलांनी निदा खानने कशाप्रकारे या प्रकरणात इतर आरोपींसह छळ केला याबाबतचा जबाब दिला आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये मुख्य आरोपींसह निदा खानचा "defined role" विशेष महत्त्वाचा रोल त्यामध्ये होता. दानिश, तौफिक आणि रजा मेनन हे आरोपी धर्माच्या जाळ्यात मुलींना अडकवण्याचा प्रयत्न करायचे. त्यासोबतच पूर्ण टीसीएस नाशिक युनिटवर त्यांचे नियंत्रण आणि दबाव होता आणि त्यानंतर धर्माची शिकवण किंवा धर्मातील प्रथा त्या मुलींना शिकवण्याचं काम निदा खानकडून केलं जायचं, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीम समोर तक्रारदार महिलांनी दिल्याची माहिती आहे. टीसीएस पॉश अंतर्गत समितीचे म्हणणे सुद्धा महिला आयोगाने या अहवालात घेतले आहे. पॉश इंटरनल कमिटी ही पुण्यात असल्याने मागील अनेक महिन्यांपासून त्यांनी नाशिक टीसीएस युनिटला भेट दिलं नसल्याचं त्यांनी या सगळ्या चौकशी मध्ये कबूल केला असल्याची सुद्धा माहिती आहे.

निदा खानच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर- (Nashik TCS Case Nida Khan)

नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्या चौकशीत पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान निदा खान पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच धार्मिक शिक्षण देत पीडितेला विशिष्ट धर्माची प्रार्थना आणि पोशाख स्वीकारण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे. तपासात पीडितेला धार्मिक विषयांशी संबंधित तब्बल 171 लिंक पाठवण्यात आल्याचेही उघड झाले आहे. धार्मिक व्हिडिओ आणि ऑनलाइन सामग्रीच्या माध्यमातून मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, या लिंक नेमक्या कुठून पाठवण्यात आल्या याचा तपास सुरू आहे. तसेच पीडितेला विशिष्ट पद्धतीने प्रार्थना आणि वर्तन करण्यास भाग पाडल्याचेही तपासातून समोर आले आहे. दरम्यान, निदा खानला 24 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित बातमी:

Nashik TCS Case Nida Khan: मोठी बातमी: निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टात आज नेमकं काय घडलं?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget