एक्स्प्लोर

Neet Exam Pune: नीट पेपरफुटीप्रकरणी पुणे केंद्रबिदू; पेपर फोडणारे तिघंही पुण्याचेच, तीन विषय अन् तीन शिक्षक दीड ते दोन किलोमीटरच्या रेडीयसमधले, एनटीएही संशयाच्या भोवऱ्यात

Neet Exam Pune: पुण्यातील शिवाजी नगर, डेक्कन आणि बुधवार पेठ या दिड ते दोन किलोमीटरच्या रेडीयसमधे असलेल्या शिक्षण संस्थेत किंवा क्लासमधे शिकवत होते.

पुणे : नीटच्या पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेले तीन विषयांचे तीन शिक्षक पुण्यातुनच निवडण्यात आले होते. मनिषा मांढरे या बायोलॉजीचा पेपर सेट करण्यासाठी, मनिषा हवालदार या फिजिक्सचा पेपर सेट करण्यासाठी तर पी.व्ही. कुलकर्णी हा केमिस्ट्रीच्या पेपरचे भाषांतर (neet exam paper leak case) करण्यासाठी NTA मधे काम करत होता. भारतासारख्या इतक्या मोठ्या देशात, हजारो शिक्षक असताना पुण्यातीलच तीन शिक्षकांची नीटमधे झालेली निवड नीटच्या यंत्रणेबद्दलच संशय निर्माण करत आहे. विषेश म्हणजे हे तीन शिक्षक पुण्यातील शिवाजी नगर, डेककन आणि बुधवार पेठ या दिड ते दोन किलोमीटरच्या रेडीयसमधे असलेल्या शिक्षण संस्थेत किंवा क्लासमधे शिकवत (neet exam paper leak case) होते. तर पुण्यातील शिवाजी नगर, डेक्कन आणि बुधवार पेठ या दिड ते दोन किलोमीटरच्या रेडीयसमधे असलेल्या शिक्षण संस्थेत किंवा क्लासमधे शिकवत होते. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात या पेपरफुटीचा केंद्रबिंदू असल्याचं समोर आलं आहे.(neet exam paper leak case)

Neet Exam Pune: तीन शिक्षक पुण्यातून अटक

नीटच्या आतमधूनच काम करणारी व्यक्ती पेपरफुटीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे. कारण तीन विषयाची परिक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते, फिजीक्स, केमिट्री आणि बायोलॉजी या तीन विषयांचा पेपर नीट परिक्षेत द्यावा लागतो, तर याच विषयाचा पेपर सेट करणारेच या पेपर लिक प्रकरणात अटक करण्यात आले आहेत. हे तीनही शिक्षक पुण्यातीलच आहेत. फिजीक्सचा पेपर सेट करणारी मनिषा हवालदार तिला काल अटक करण्यात आली तर बायोलॉजीचा पेपर सेट करणारी मनिष मांढरे हिला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. तर केमिट्री पेपरच्या भाषांतराची जबाबदारी ज्या प्राध्यापकावर होती ते पी.व्ही. कुलकर्णी  यांना देखील काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. हे तीन शिक्षक पुण्यातून अटक करण्यात आले.(neet exam paper leak case) 

Neet Exam Pune: शिवाजी नगर, डेक्कन, बुधवार पेठ या दिड ते दोन किलोमीटरच्या रेडीयसमधे 

मनिषा हवालदार ही बुधवार पेठेतील एका शाळेत शिकवत होत्या. त्या तिथे मुख्याध्यापिका होत्या. तर मनिषा मांढरे या शिवाजीनगर भागातील मॉडर्न महाविद्यालयात शिकवत होत्या तर  पी.व्ही. कुलकर्णी डेक्कन भागातील मोटेगावकरच्या क्लासमध्ये शिकवत होत्या. पुण्यातील शिवाजी नगर, डेक्कन आणि बुधवार पेठ या दिड ते दोन किलोमीटरच्या रेडीयसमधे असलेल्या शिक्षण संस्थेत किंवा क्लासमधे शिकवत होते. देशामध्ये हजारोच्या संख्येने शिक्षक असताना आणि इतक्या शैक्षणिक संस्था असतानाच पुण्यातूच या तिघांची निवड एनटीएमध्ये का करण्यात आली होती. यामुळे आता एनटीएच्या कारभारावरती प्रश्न उपस्थित होत आहेत. एनटीएमध्ये सगळ्या मोठ्या पदावरती होती ती व्यक्ती पेपरफुटीत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीही नीटचा निर्णय फुटला होता, पण तेव्हा मोठी कारवाई झाली नव्हती, मात्र आता होत असलेल्या या तपासातून अनेक खुलासे होत आहे. तर एनटीए संशयाच्या भोवऱ्यात आले आहे.

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने अटक केलेली मनिषा हवालदार या फिजिक्सच्या प्राध्यापिका पुण्यातील शेठ हिरालाल सराफ प्रशाला या महाविद्यालयात शिकवतात. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अटक केल्यानंतर पुण्यातील प्राध्यापिका मनिषा हवालदार यांना त्यांच्या महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलं आहे. मनिषा हवालदार या पुण्याच्या बुधवार पेठेतील शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका होत्या. येत्या ३० जुनला त्या निवृत्त होणार होत्या. NTA मधे पेपेर सेट करणाऱ्या कमिटीवर काम करताना त्यांनी फिजिक्सचा पेपर फोडल्याचा आरोप आहे.

Neet Exam Pune: आत्तार्यंत अटक करण्यात आलेली नावं

मनिषा वाघमारे
मनिषा मांढरे
मनिषा हवालदार
पी.व्ही. कुलकर्णी 
शिवराज मोटेगावकर

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget