एक्स्प्लोर

Nashik Crime Raosaheb Danve: मोठी बातमी! माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या नातवावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल, तब्बल दहा कोटींच्या फसवणुकीचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Nashik Crime Raosaheb Danve: माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम पाटीलसह आठ जणांवर नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

Nashik Crime Raosaheb Danve: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे नातू शिवम पाटील (Shivam Patil) आणि त्याच्यासह आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नाशिकच्या (Nashik Crime) सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा कंपनीतील शेअर भागीदारी आणि आर्थिक व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात दाखल झाला असून तक्रारदार हे भाजपचेच पदाधिकारी आहेत. उद्योजक कैलास आहेर, असे तक्रारदाराचे नाव आहे.  

Nashik Crime Raosaheb Danve: काय आहे प्रकरण?

तक्रारदार कैलास आहेर यांनी आपल्या कंपनीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरून शिवम पाटील आणि इतर काही जणांना भागीदारी दिल्याचा आरोप केला आहे. आहेर यांच्या मते, त्यांनी 14 टक्के कंपनीचे शेअर्स दानवे यांच्या सूचनेनुसार शिवम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना दिले. या शेअर्सच्या बदल्यात 25 कोटी रुपयांचा व्यवहार ठरला होता. मात्र, त्यापैकी 10 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं त्यांनी पोलिसांत नमूद केलं आहे.

Kailas Aher : काय म्हणाले कैलास आहेर? 

उद्योजक केलास आहेर म्हणाले की, मी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे साथीदार गिरीश नारायण पवार आणि टीमने माझी 2018 साली फसवणूक केली. मुंबईला मला रावसाहेब दानवे भेटले होते. त्यांनी मला सांगितले होते की, मी मंत्री आहे. तुला सरकारी कामे आणून देईल. तुझ्या कंपनीचा टर्नओव्हर मी दोन-पाचशे कोटी रुपयांपर्यंत वाढवून देईल. माझ्या नातवाला तू पार्टनर बनवून घे. त्यावेळी मी विचार केला की, इतका मोठा माणूस सांगत आहे. यामुळे माझ्या कंपनीत अजून लोकांना रोजगार मिळेल. मी त्यांच्यावर भरोसा ठेवला. त्याप्रमाणे मी त्यांना होकार दिला. 

त्यांनी माझ्या फॅक्टरीत भेट दिली. त्यानंतर मला माझ्या शेअर्सची किंमत विचारण्यात आली. त्यावेळी मी 14 टक्के शेअर्स मी 25 कोटी रुपयांना द्यायचे ठरवले. त्याप्रमाणे रावसाहेब दानवेंनी 50-50 लाखांचे दोन चेक मला द्यायला सांगितले. त्यावेळी मी त्यांना विचारलं की, बाकीचे पैसे कधी देणार? तेव्हा मला दानवे म्हणाले की, तुला काय करायचे आहे. मी बघून घेईन. पण इतका मोठा माणूस मला सांगत असल्याने मी त्यावेळी हो म्हटलो होतो. मात्र नंतर माझी फसवणूक झाली, असे त्यांनी म्हटले. या प्रकरणी रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पाटीलसह आठ जणांवर नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime News: भाजप नेते सुनील बागुलांचा कट्टर समर्थक गोत्यात, 57 लाखांच्या खंडणीचा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Nashik Crime News: 300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Embed widget